know these things in abroad can lead to serious action
परदेशात 'या' गोष्टी केल्यास होऊ शकते कडक कारवाई By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 6:00 PM1 / 7साधारणपणे लोकांना असं वाटतं असतं की परदेशात तुम्ही ड्रींक करणे किंवा किसींगबाबत काहीही केले तरी त्यात फार काही गैर नसतं. पण जर तुम्हाला माहीत आहे का बाहेरच्या देशात सुध्दा जर तुम्ही काही गोष्टी पब्लिक प्लेसवर करत असाल तर तुम्हाला महागात पडू शकतं. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या देशात कोणती कृती करण्यास बंदी आहे. 2 / 7दुबई या ठिकाणी जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी किस करताना आढळलात तर तुम्हाला जेल सुध्दा होऊ शकते. 3 / 7सर्वसाधारणपणे जर आपण जेवायला गेलो तर बील शेअर करत असतो पण दक्षिण कोरीया या ठिकाणी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाच बील असेल तर शेअर केलं जात नाही. एकच व्यक्ती बील देत असते.4 / 7स्पेनमध्ये जर तुम्ही पब्लिक प्लेसवर शरीरसंबंध करताना आढळून आलात तर तुम्हाला लाखोंचा दंड भरावा लागू शकतो. (Image credit- femina.in)5 / 7स्पेनमध्ये जर तुम्ही सार्वजनीक ठिकाणी मद्यपान करताना आढळून आलात तर तुमच्यावर तिथल्या पोलींसांकडून कारवाई केली जाऊ शकते.6 / 7मिशिगनमध्ये जर तुमच्या जीन्समधून अंडरवेअर दिसत असेल तर तुम्हाला ३ महीने तुरुंगवास सहन करावा लागतो.7 / 7वर्जीनियामध्ये जर तुम्ही तुमच्या पार्टनरला चीट करताना आढळलात तर मोठा दंड भरावा लागू शकतो. (image credit-india.com) आणखी वाचा Subscribe to Notifications