शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भूतकाळ आठवून 26 वर्षीय स्टारचा उडाला थरकाप, म्हणाली - 5-6 सीनमध्ये तर....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 9:20 AM

1 / 7
Lana Rhoades Networth: एक वेळ अशी होती जेव्हा अॅडल्ट इंडस्ट्रीत लना रोड्सची नाव चालत होतं. 26 वर्षीय या स्टारच्या फॅन्सची संख्या आजही लाखो-कोट्यावधी आहे. एका अॅडल्ट वेबसाइटच्या आकडेवारीनुसार, ती जगातली मोस्ट वॉन्टेड स्टार आहे. पण आता लनाने अॅडल्ट इंडस्ट्री सोडली आहे. तिने त्या काळातील भयावह अनुभवांची आठवण काढली. जे वाचून कुणीही हैराण होईल.
2 / 7
महत्वाची बाब म्हणजे लना रोड्स अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये 2016 ते 2018 ही तीन वर्षच होती. त्यानंतर तिने अनेक मुलाखती दिल्या. ज्यात सांगितलं की, ती काम करत असताना काय काय घडलं, तिला कसे अनुभव आले.
3 / 7
एका पॉडकास्ट मुलाखतीत लनाने सांगितलं की, तो माझ्या एक फार भयावह अनुभव होता. मी हे तर म्हणणार नाही की, प्रत्येक सीन माझ्यासाठी भयावह होता. पण 5 ते 6 सीन असे होते, जे माझ्यासाठी फार भयावह होते.
4 / 7
माजी अॅडल्ट स्टाने जुन्या दिवसांची आठवण काढत सांगितलं की, माझ्यासाठी सगळ्यात वाईट ते होतं, ज्यात मला एका वृद्ध व्यक्तीची लघवी पिण्यास सांगण्यात आलं होतं. हे असं काही होतं, जे मी कधीच विसरू शकत नाही.
5 / 7
ती पुढे म्हणाली की, त्या दिवसापासून मला घराबाहेर निघणं अवघड झालं आहे. 20 वर्षाच्या एका मुलीवर एका वृद्ध व्यक्ती लघवी पिण्यास दबाव टाकणं सामान्य बाब नाही. मला काही सीन्स करण्याआधी सायकॉलॉजिस्टकडे जावं लागलं. जेणेकरून तो सीन मला शूट करता यावा.
6 / 7
भलेही लना रोड्सने आता अॅडल्ड इंडस्ट्री सोडली असली. तरीही ती आता जगातली मोस्ट वॉन्टेड स्टारपैकी एक आहे. सध्या लना फॅशन विश्वात अॅक्टिव आहे. तिचं ओन्ली फॅन्सवर अकाऊंट आहे. याद्वारे ती आता अब्जोपती झाली आहे. ती यावर असा कंटेंट अपलोड करते, ज्यात अटी तिच्या असतात.
7 / 7
रोड्स असंही म्हणाली की, अॅडल्ट इंडस्ट्रीतून तिला अजूनही बोलवलं जातं. कारण मी अजूनही एक मोस्ट वॉन्टेड स्टार आहे. पण सध्या तरी इंडस्ट्रीमध्ये पुन्हा परत जाण्याचा माझा काही विचार नाही.
टॅग्स :Celebrityसेलिब्रिटीJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया