शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लॉकडाऊनने दाखवलं मुंबईचं अविस्मरणीय रुप, मायानगरीत घडलं मोरांचं दर्शन....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 1:08 PM

1 / 11
कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सगळयाच नागरीकांना घरी बसण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. रस्त्यावर अत्यावश्यक सेवा वगळता कोणतीही वाहनं नाही. त्यामुळे सामसुम वातावरण आहे.
2 / 11
अशी शांत सामसुम मुंबई तुम्ही या आधी कधीही पाहिली नसेल.नेहमीच माणसांनी गजबजलेली मुंबई सध्या शांत झाली आहे. अशा परिस्थीत निर्सग आपलं वेगळचं रुप सगळ्यांनाच दाखवत आहे.
3 / 11
तुमचा विश्वास बसणार नाही. पण मुंबईच्या रस्त्यांवर चक्क मोर दृष्टीस पडले आहेत. आज आम्ही त्याच मोरांचे फोटो तुम्हाला दाखवणार आहोत.
4 / 11
मुंबईतल्या रतन टाटा इन्सिटट्यूट, बाबुलनाथ मंदीराजवळ, पारशी कॉलनी या परिसरात आज मोरांच दर्शन घडून आलं आहे.
5 / 11
हे नयनरम्य दृश्य मनाला आनंद देणारं आहे.
6 / 11
मोठ्या संख्येनं मोर दिसण्याचा हा क्षण कदाचित पहिल्यांदाच आला असेल. सक्तीनं लावलेल्या या लॉकडाउननं आज मुंबईकरांना सुखद धक्का दिला.
7 / 11
इतकंच नाही तर सध्या मुंबईमध्ये सकाळच्या वेळी पक्ष्यांचे आवाज ऐकाला मिळत आहेत.
8 / 11
मुंबईचं हे सुंदर रुप तुम्ही या आधी कधीही पाहिले नसतील.
9 / 11
सर्वत्र शांततापूर्ण वातावरण आहे.
10 / 11
सर्वत्र शांततापूर्ण वातावरण आहे.
11 / 11
सर्वत्र शांततापूर्ण वातावरण आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेcorona virusकोरोना वायरस बातम्याTravel Tipsट्रॅव्हल टिप्स