by Looking at these photos you will surely miss your childhood and its memories
हे फोटो पाहाच, लहानपण आठवल्याशिवाय राहणार नाही By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 12:50 PM1 / 8दूरदर्शन पाहात काही पिढ्या मोठ्या झाल्या. तेव्हा रविवारी बच्चेकंपनी शक्तीमान पाहण्यासाठी १५ मिनिटं आधीच टीव्हीसमोर ठाण मांडून बसायची.2 / 8आता आपण डिजिटलच्या जमान्यात आलो आहोत. पण हा मेसेज अनेकांना आजही आठवत असेल. 3 / 8अनेकांना ही कसरत आजही आठवत असेल...4 / 8सध्याची पिढी टूथपेस्ट वापरते. मात्र काही पिढ्या हा डबा पाहून आजही भूतकाळात जातील.5 / 8प्ले स्टेशन अन् पबजीचा जमाना आहे. पण एक पिढी विटीदांडूसारखे खेळ खेळत मोठी झाली. 6 / 8सध्या पबजीमध्ये शत्रूवर निशाणा साधला जातो. पण एक पिढी अशीही होती जिनं बेचकीनं चिंचा पाडल्या आहेत. 7 / 8या गोळ्या खाताना मिळणारा आनंद स्वर्गीय होता.8 / 8किती जणांना लगोरी खेळायला आवडायचं? आणखी वाचा Subscribe to Notifications