Mistake by mistake, spell mistake of advertise
ओळखा पाहू, 'गलती से मिस्टेक' By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 7:09 PM1 / 11इंग्लीश स्पेलिंग लिहिताना कधी कधी होते चूक अन् मग फोटो होतो व्हायरल2 / 11या फोटोतील चूक तुमच्या लक्षात आली का ?3 / 11ग्रील सँडवीचऐवजी गर्ल सँडवीच असं लिहलंय. म्हणजे मुलांनी हे सँडवीच खायचंच नाही का ?4 / 11ओळखा पाहू काय चूक झालीय या फोटोत, कुठंय गलती से मिस्टेक5 / 11मॅरेज सर्टीफिकेटचा हे स्पेलींग पाहून एखादी हुश्शार मुलगी तर घटस्फोटच मागल की राव 6 / 11बहुतेक इथं विक्रेत्याला बॉटल असं म्हणायचं असेल, चुकून बॉटम असं म्हणलाय ते7 / 11साधा लेमन कसला असतो माहितीय का तुम्हाला ? आम्हाला तर लिंबू म्हणजेच लेमन माहित असतंय8 / 11या भाऊला नेमकं काय विकायचंय, मोमोसऐवज मॉम केलंय गड्यानं9 / 11नोटीस अशी लिहिलीय की वाचणारा म्हणले आता उघडूच नको तू दुकान10 / 11अल्टरेशन म्हणजे काय रे भाऊ? नशिब इंग्रज सध्या भारतात राहत नाहीत11 / 11डम्ब बिर्याणी हा कोणता प्रकार आहे जेवणाचा, आम्हाला तर दम बिर्याणीच माहितीय राव आणखी वाचा Subscribe to Notifications