A model from Brazil is getting online threats after she did a photoshoot in a dubai desert
PHOTOS : दुबईमध्ये प्लेबॉय मॉडलचं टॉपलेस फोटोशूट, धमकी मिळाली तर म्हणाली - काही चूक केलं नाही! By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 3:04 PM1 / 11ब्राझीलची एक प्लेबॉय मॉडल तिच्या काही बोल्ड फोटोंमुळे वादात सापडली आहे. ल्युआना सॅंडियनने नुकतंच दुबईच्या वाळवंटात टॉपलेस फोटोशूट केलं होतं. ते फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिला ऑनलाइन धमक्या मिळत आहेत. मात्र, मॉडलचं म्हणणं आहे की, तिने काहीही चूक केलं नाही.2 / 11ल्युआनाने डेली स्टारसोबत बोलताना सांगितले की, हे माझ्या सर्वात खास फोटोंपैकी आहेत. आणि तिला कुणाचीही निंदा करायची नव्हती. मला हे माहीत होतं की, या देशात न्यूड फोटो क्लिक करणं योग्य मानलं जात नाही. त्यामुळे तिने स्वत:ला कव्हर करण्याचाही प्रयत्न केला. पण तरी सुद्धा काही ऑनलाइन हेटर्स मला धमकी देत आहेत.3 / 11असं असलं तरी ती लोकांना उत्तर देत आहे. एक व्यक्ती म्हणाला की, तुला अजून अटक का करण्यात आली नाही? यावर ल्युआनाने या व्यक्तीला ट्रोल करत लिहिले की, माझ्या चार्ममुळे मला जे हवं होतं ते त्यांनी करू दिलं. तसेच दुसऱा एक व्यक्ती म्हणाला की, प्रत्येक देशाचे काही नियम असतात, कायदे असतात. जर तू ते फॉलो करत नसशील तर तू अडचणीत आहेस.4 / 11दरम्यान, अनेक मीडल इस्ट देशांप्रमाणे दुबईमध्येही सार्वजनिक शालीनतेबाबत लोक फार संवेदनशील आहेत आणि पब्लिक प्लेसमध्ये महिला नेहमीच डिसेंट ड्रेस कोड फॉलो करतात. स्वीमिंग सूट्स फक्त स्वीमिंग पूलपर्यंतच लिमिटेड असतात. याआधी रिअॅलिटी शो लव्ह आयलॅंड स्टार जॉर्जिया स्टीललाही मालद्वीजमध्ये टिकेचा सामना करावा लागला होता. कारण तिने मालद्वीजमधील टॉपलेस फोटो शेअर केले होते.5 / 11याबाबत एका स्थानिक व्यक्तीने द सनसोबत बोलताना सांगितले की, पाश्चिमात्य देशात राहणाऱ्या लोकांना हे अजब वाटू शकतं. पण आमच्या देशात येऊन आमचे कायदे-नियम फॉलो न करून हे दाखवतात की, ते आमच्या देशाचा सन्मान करत नाहीत. या सोशल मीडिया स्टार्सनी हे समजून घ्यायला पाहिजे की मालदीव्ज किंवा दुबई भलेही यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलसाठी शानदार बॅकग्राउंड उपलब्ध करून देतात. पण त्यांच्या या वागण्यामुळे त्यांना तुरूंगातही जावं लागू शकतं.6 / 11याबाबत एका स्थानिक व्यक्तीने द सनसोबत बोलताना सांगितले की, पाश्चिमात्य देशात राहणाऱ्या लोकांना हे अजब वाटू शकतं. पण आमच्या देशात येऊन आमचे कायदे-नियम फॉलो न करून हे दाखवतात की, ते आमच्या देशाचा सन्मान करत नाहीत. या सोशल मीडिया स्टार्सनी हे समजून घ्यायला पाहिजे की मालदीव्ज किंवा दुबई भलेही यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलसाठी शानदार बॅकग्राउंड उपलब्ध करून देतात. पण त्यांच्या या वागण्यामुळे त्यांना तुरूंगातही जावं लागू शकतं.7 / 11याबाबत एका स्थानिक व्यक्तीने द सनसोबत बोलताना सांगितले की, पाश्चिमात्य देशात राहणाऱ्या लोकांना हे अजब वाटू शकतं. पण आमच्या देशात येऊन आमचे कायदे-नियम फॉलो न करून हे दाखवतात की, ते आमच्या देशाचा सन्मान करत नाहीत. या सोशल मीडिया स्टार्सनी हे समजून घ्यायला पाहिजे की मालदीव्ज किंवा दुबई भलेही यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलसाठी शानदार बॅकग्राउंड उपलब्ध करून देतात. पण त्यांच्या या वागण्यामुळे त्यांना तुरूंगातही जावं लागू शकतं.8 / 11याबाबत एका स्थानिक व्यक्तीने द सनसोबत बोलताना सांगितले की, पाश्चिमात्य देशात राहणाऱ्या लोकांना हे अजब वाटू शकतं. पण आमच्या देशात येऊन आमचे कायदे-नियम फॉलो न करून हे दाखवतात की, ते आमच्या देशाचा सन्मान करत नाहीत. या सोशल मीडिया स्टार्सनी हे समजून घ्यायला पाहिजे की मालदीव्ज किंवा दुबई भलेही यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलसाठी शानदार बॅकग्राउंड उपलब्ध करून देतात. पण त्यांच्या या वागण्यामुळे त्यांना तुरूंगातही जावं लागू शकतं.9 / 11याबाबत एका स्थानिक व्यक्तीने द सनसोबत बोलताना सांगितले की, पाश्चिमात्य देशात राहणाऱ्या लोकांना हे अजब वाटू शकतं. पण आमच्या देशात येऊन आमचे कायदे-नियम फॉलो न करून हे दाखवतात की, ते आमच्या देशाचा सन्मान करत नाहीत. या सोशल मीडिया स्टार्सनी हे समजून घ्यायला पाहिजे की मालदीव्ज किंवा दुबई भलेही यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलसाठी शानदार बॅकग्राउंड उपलब्ध करून देतात. पण त्यांच्या या वागण्यामुळे त्यांना तुरूंगातही जावं लागू शकतं.10 / 11याबाबत एका स्थानिक व्यक्तीने द सनसोबत बोलताना सांगितले की, पाश्चिमात्य देशात राहणाऱ्या लोकांना हे अजब वाटू शकतं. पण आमच्या देशात येऊन आमचे कायदे-नियम फॉलो न करून हे दाखवतात की, ते आमच्या देशाचा सन्मान करत नाहीत. या सोशल मीडिया स्टार्सनी हे समजून घ्यायला पाहिजे की मालदीव्ज किंवा दुबई भलेही यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलसाठी शानदार बॅकग्राउंड उपलब्ध करून देतात. पण त्यांच्या या वागण्यामुळे त्यांना तुरूंगातही जावं लागू शकतं.11 / 11याबाबत एका स्थानिक व्यक्तीने द सनसोबत बोलताना सांगितले की, पाश्चिमात्य देशात राहणाऱ्या लोकांना हे अजब वाटू शकतं. पण आमच्या देशात येऊन आमचे कायदे-नियम फॉलो न करून हे दाखवतात की, ते आमच्या देशाचा सन्मान करत नाहीत. या सोशल मीडिया स्टार्सनी हे समजून घ्यायला पाहिजे की मालदीव्ज किंवा दुबई भलेही यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलसाठी शानदार बॅकग्राउंड उपलब्ध करून देतात. पण त्यांच्या या वागण्यामुळे त्यांना तुरूंगातही जावं लागू शकतं. आणखी वाचा Subscribe to Notifications