जगातील सर्वाधिक महागडी हॉटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 9:45 PM
1 / 7 द अपार्टमेंट, कनॉट हॉटेल. लंडनमधील हे प्रीमियर पेंटहाऊस, इंटिरियर फर्निचर, आर्ट लिमिटेड बुक्स आणि युनिक अँटिक्सपासून बनवले गेले आहे. या हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी जवळपास 15 लाख रूपये मोजावे लागतात. 2 / 7 द रॉयल सूट, संयुक्त अरब अमिराती. या हॉटेलमध्ये एक रात्र राहण्यासाठी 21 लाख रूपये मोजावे लागतात. 3 / 7 द रॉयल व्हिला, अथेन्स, ग्रीस. या हॉटेलमध्ये एक दिवस राहण्यासाठी 28 लाख रूपये मोजावे लागतात. 4 / 7 हिलटॉप अॅसेस्ट, लॉकाला आयलँड, फिजी. या हॉटेलमध्ये एक दिवस राहण्यासाठी जवळपास 33 लाख रूपये मोजावे लागतात. 5 / 7 रॉयल पेंटहाऊस स्वीट, हॉटेल प्रेझीडेंट विल्सन, स्वित्झर्लंड. या हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी 36 लाख रूपये मोजावे लागतात. 6 / 7 महाराजा पॅव्हेलियन, राज पॅलेस हॉटेल, जयपूर. या हॉटेलमध्ये एक दिवस राहण्यासाठी जवळपास 27 लाख रूपये मोजावे लागतात. 7 / 7 द स्काय व्हिला, पाल्म्स कॅसिनो रिसॉर्ट, लास व्हेगास. या हॉटेलमध्ये एका दिवसासाठी साधारण 24 लाख रूपये मोजावे लागतात. आणखी वाचा