My shoe is Japanese, interesting shoes
हटके शूज, मेरा जूता है अमरिकी... By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 11:06 PM1 / 5जगभरातील काही मजेशीर सँडलमधील हा एक सँडल आहे, पहिल्यांदाच पाहणारा हे सँडल पाहून नक्कीच घाबरेल2 / 5हा सँडल म्हणजे जाँबिया शूज आहे, हा शूज केवळ अमेरिकेत भेटेल, याची किंमतही जास्ती आहे3 / 5कुत्र्याच्या आकाराचे हे सँडल आहेत, या बुटांची किंमत 15 हजार रुपये आहे4 / 5हा सँडल पाहूनच तुम्ही म्हणाल हे काय नवीनचं. कारण, संडल कमी अन् पायात खिळेच मारले की काय असंच वाटतं हे पाहून5 / 5घोड्यांच्या पायाच्या आकाराचा हा बुट, बुट घातल्यानंतर असेल वाटेल आपण घोड्याची चाल चालतोय की काय आणखी वाचा Subscribe to Notifications