now going to mars will be easy know how
अंतराळातील थरारक अनुभव; 'या' ठिकाणी तुम्हीही करू शकता मंगळ ग्रहाची सफर By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 2:51 PM1 / 8मंगळ ग्रहाबाबत अनेकांना उत्सुकता आहे. आता पृथ्वीवरच मंगळ ग्रहाची सफर करता येणार आहे. 2 / 8हॉलिडे वेबसाईट ट्रिप अॅडवायजर आणि अॅस्ट्रोलँड कंपनीने पृथ्वीवरच कृत्रिम मंगळ ग्रह तयार केला आहे. 3 / 8पर्यटकांना अंतराळातील थरारक अनुभव घेता येणार आहे4 / 8पर्यटकांना मंगळ ग्रहाची सफर करण्यासोबतच तेथील अडचणींचा सामना देखील करावा लागणार आहे. 5 / 8स्पेनच्या कॅनाटाब्रियनमधील गुहेमध्ये हे आर्टिफिशियल प्लॅनेट तयार करण्यात आले आहे. 6 / 8पर्यटकांना तीन दिवस ही ट्रिप अनुभवता येणार आहे. 7 / 8मंगळ ग्रहावरील सफरीसाठी जवळपास 4.80 लाख रुपये खर्च येतो. मात्र यासाठी तीन आठवडे ऑनलाईन ट्रेनिंग देण्यात येते. 8 / 8मंगळ ग्रहावर पर्यटकांना वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटी करता येणार आहेत. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications