लाईव्ह न्यूज :

Jarahatke Photos

तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होतोय का? अशाप्रकारे तपासा मोबाईलवरून हिस्ट्री - Marathi News | Aadhaar Card Alert How To Check My Aadhar Card History Online Utility News | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होतोय का? अशाप्रकारे तपासा मोबाईलवरून हिस्ट्री

Aadhaar Card Alert : आधार कार्ड हे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे भारतातील प्रत्येक नागरिकाला जारी केले जाते, ज्याचा 12 अंकी आयडी असतो. ...

International Women's day: शुभेच्छा तर द्यालच पण माहित आहे का महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या सत्य - Marathi News | facts and reasons about women's day | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :शुभेच्छा तर द्यालच पण माहित आहे का महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या सत्य

८ मार्च रोजी तुम्ही सर्व महिलांना वुमन्स डे च्या शुभेच्छा द्याल. पण हा दिवस का साजरा केला जातो किंवा तो कुणी सुरु केला हे तुम्हाला माहित आहे का? घ्या जाणून याबद्दलची रंजक माहिती ...

बाबो! कान नव्हे हे तर रबर, खेचुन इतके मोठे केले की आता म्हणतेय वर्ल्ड रेकॉर्डच करेन - Marathi News | woman stretches earlobes long to make world record | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! कान नव्हे हे तर रबर, खेचुन इतके मोठे केले की आता म्हणतेय वर्ल्ड रेकॉर्डच करेन

वयाच्या तेराव्या वर्षांपासून ही महिला कानाची पाळी खेचू लागली आणि आता तिला याचा वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे. ...

युक्रेनबद्दलच्या 'या' गोष्टी आहेत अत्यंत धक्कादायक, त्यात 'ही' गोष्ट तर उडवु शकते रशियाची झोप - Marathi News | 10 things about Ukraine you don't know | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :युक्रेनबद्दलच्या 'या' गोष्टी आहेत अत्यंत धक्कादायक, त्यात 'ही' गोष्ट तर उडवु शकते रशियाची झोप

सध्या युद्धामुळे धगधगत असलेल्या युक्रेन या देशाविषयी तुम्हाला या गोष्टी कदाचित माहितीही नसतील. या गोष्टी एकदा माहिती करुन घ्याच. पाहा photos ...

Edward Mordake: असा रहस्यमय व्यक्ती ज्याचा चेहरा विज्ञानासाठी बनला होता आव्हान - Marathi News | Story of Edward Mordake who is famous for his two faces | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Edward Mordake: असा रहस्यमय व्यक्ती ज्याचा चेहरा विज्ञानासाठी बनला होता आव्हान

एड्वर्ड मॉर्ड्रेक (Edward Mordake) चा जन्म १९व्या शतकात इंग्लंडमध्ये झाला होता. एड्वर्ड हा त्याच्या दोन जुळलेल्या चेहऱ्यांसाठी ओळखला जात होता. ...

Petrol-Diesel:कचऱ्यातून पेट्रोल-डीझेलची निर्मिती, 'या' ठिकाणी दररोज होत आहे 600 ते 700 लिटरचे उत्पादन - Marathi News | Petrol-Diesel | Production of petrol-diesel from waste, production of 600 to 700 liters per day | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कचऱ्यातून पेट्रोल-डीझेलची निर्मिती, 'या' ठिकाणी दररोज होत आहे 600 ते 700 लिटरचे उत्पादन

Petrol-Diesel: भारतासारख्या प्रचंड प्लास्टिक कचरा असलेल्या देशात पेट्रोल आणि डिझेल सहज तयार करता येईल. ...