By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 15:57 IST
1 / 11रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक, टेम्पो दिसत असतात. हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळीच स्टाइल असते. मग ते त्यांचे म्युझिकल हॉर्न असोत किंवा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो. रोड ट्रिपदरम्यान याची मजा काही औरच असते. पाहुया अशाच काही भन्नाट शायरी. तुम्हालाही नक्कीच तुमच्या जीवनातलं अर्ध ज्ञान इकडेच मिळालं असं वाटेल.2 / 11किचड मैं पैर रखोगी तो.. पाहा काय म्हणतोय हा ट्रकवाला.3 / 11हे इगोवर नक्कीच घेऊ नका, बाकी तुमची मर्जी4 / 11बुरी नजर वाले तू सौ साल जिये….5 / 11घरातून काढून टाकलं गाडी चालवणाऱ्याला…6 / 11ड्रायव्हरचं स्टेअरिंग आणि ब्रेकवालं जीवन...7 / 11हा तर शब्दांचा खेळ आहे…8 / 11पाहा काय म्हणतोय हा ट्रकवाला…असं काहीच नसतं, मुळीच नसतं9 / 11जलते है दुश्मन.. खिलते है फुल…10 / 11जबरस्तच… सोडा अफवा, घ्या व्हॅक्सिन…11 / 11मी तर मोठा होऊन ट्रकच बनणार…