Pre-wedding photoshoot Social distancing special valentines day couples during pandemic
लय भारी! सोशल डिस्टेंसिंगचे धडे देणारं प्री वेडिंग फोटोशुट; पाहा जोडप्याचे भन्नाट फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 1:38 PM1 / 8जेव्हापासून जगभरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. तेव्हापासून लोकांनी कोरोनाच्या माहामारीला हलक्यात घ्यायला सुरूवात केली आहे. 2 / 8जास्तीत जास्त लोक सुरक्षेच्या कारणास्तव नाही तर दंड भरावा लागू नये म्हणून मास्क वापरतात. तर सोशल डिस्टेंसिंगचीही वाईट अवस्था आहे. खूप कमी ठिकाणी सोशल डिस्टेंसिंगचं पालन केलेलं दिसून येतं. 3 / 8सोशल मीडियावर एका कपल्स प्री वेडिंग शुट भन्नाट व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे व्हेलेंटाईन डे च्या दिवशी लोकांना सोशल डिस्टेंसिंगचा संदेश देण्यासाठी कपल्सने हे फोटोशूट केलं आहे. हे फोटो तुम्हालाही प्रचंड आवडतील.4 / 8लाल रंगाच्या ड्रेसिंगमध्ये या दोघांनी समालाजाला सोशल डिस्टेंसिंगचे महत्व पटवून दिले आहे. 5 / 8हे फोटो सोशल मीडियावर @alexatheawkwardphotog ने फेसबुकवर शेअर केले आहेत. त्यांनी या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आम्हाला व्हॅलेंनटाईन डे कपल्स फोटोशूट करण्यापासून सोशल डिस्टेंसिंगने रोखू शकले नाही6 / 8ही संकल्पना लोकांना खूप आवडली आहे. तुमच्या क्रियेटिव्हीटीनं आमचं मन जिंकलं आहे असं अनेकांचे म्हणणे आहे. 7 / 8ही संकल्पना लोकांना खूप आवडली आहे. तुमच्या क्रियेटिव्हीटीनं आमचं मन जिंकलं आहे असं अनेकांचे म्हणणे आहे. 8 / 8ही संकल्पना लोकांना खूप आवडली आहे. तुमच्या क्रियेटिव्हीटीनं आमचं मन जिंकलं आहे असं अनेकांचे म्हणणे आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications