Princess Amelia Windsor who selling her used underwears online celebrating 26 birthday
वापरलेले अंडरविअर-जीन्स विकते ही राजकुमारी, खरेदीसाठी लोकांमध्ये लागते मोठी स्पर्धा, पण का? By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 2:46 PM1 / 10भरमसाठ संपत्तीची मालक यूकेच्या राजघराण्यातील राजकुमारी लेडी एमेलिया विंडसर तिचे वापरलेले अंडरविअर-जीन्स विकते. राजकुमारीचे हे कपडे खरेदी करण्यासाठी मोठी स्पर्धा होते. एमेलिया राजघराण्याच्या गादीची ४२व्या क्रमांकाची दावेदार आहे. लोक हैराण आहेत की, इतक्या श्रीमंत परिवारातील राजकुमारीला तिचे वापरलेले कपडे विकण्याची वेळ का आली? (All Image Credit : Google)2 / 10राजकुमारी लेडी एमेलिया विंडसर २६ वर्षांची झाली आहे. ती तिचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली. तसेच वापरलेल्या अंडरविअर आणि जीन्स ऑनलाइन विक्री करणाऱ्या राजकुमारी वाढदिवसाची पार्टी कशी प्लॅन करत आहे याचीही चर्चा होत आहे. 3 / 10२६ वर्षीय एमेलिया प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स चार्ल्सची चुलत बहीण आहे. ती तिच्या सुंदरतेमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या इन्स्टाग्रामवर हे स्पष्ट दिसतं की, ती एक ग्लॅमरस जीवन जगते.4 / 10'मिरर'च्या रिपोर्टनुसार, राजकुमारी एमेलियाचं सुरूवातीचं शिक्षण एस्कॉटच्या सेंट मेरी स्कूलमधून झालं. त्यानंतर तिने एडिनबर्ग विश्वविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे तिचं पुढचं शिक्षण झालं. २०१६ मध्ये एमेलिया प्रसिद्ध मॅगझिन टॅटलरच्या कव्हर पेजवर झळकली होती.5 / 10राजकुमारी एमेलियाचा तिचे वापरलेले कपडे सेल करण्यामागचा उद्देश वेगळाच आहे. तिचे कपडे डिझायनर असतात. पण राजघराण्यातील असल्याने तिला तिच्या कपड्यांवर खास लक्ष द्यावं लागतं.6 / 10राजघराण्याची शान लक्षात घेता ती एकदा वापरलेले कपडे पुन्हा वापरणं टाळते. ज्यामुळे तिच्याकडे कपडेच कपडे जमा होतात. हाच स्टॉक क्लिअर करण्यासाठी ती वापरलेले कपडे सेल करते.7 / 10यावर्षीच्या सुरूवातीलाच राजकुमारी एमेलियाने डेपॉप वेबसाइटवर स्वत:चे वापरलेले जीन्स आणि अंडरविअर विकण्यास सुरूवात केली. ती म्हणाली की, कपड्यांची विक्री ती क्रॉस रिव्हर गोरिल्ला फाउंडेशनच्या मदतीसाठी करत आहे.8 / 10राजकुमारी २०१८ मध्ये चर्चेत आली होती. कारण तिला प्रिन्स हॅरीच्या लग्नाचं निमंत्रण मिळालं नव्हतं. पण दुसऱ्याच वर्षी ती लेडी गॅब्रिएला विंडसरच्या लग्नात पोहोचली होती. 9 / 10राजकुमारी २०१८ मध्ये चर्चेत आली होती. कारण तिला प्रिन्स हॅरीच्या लग्नाचं निमंत्रण मिळालं नव्हतं. पण दुसऱ्याच वर्षी ती लेडी गॅब्रिएला विंडसरच्या लग्नात पोहोचली होती. 10 / 10राजकुमारी २०१८ मध्ये चर्चेत आली होती. कारण तिला प्रिन्स हॅरीच्या लग्नाचं निमंत्रण मिळालं नव्हतं. पण दुसऱ्याच वर्षी ती लेडी गॅब्रिएला विंडसरच्या लग्नात पोहोचली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications