शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाबो! या मिशा असलेल्या राजकुमारीच्या प्रेमात पडून १३ तरूणांनी केली होती आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 12:59 PM

1 / 12
Princess of Persia Qajar: सुंदरतेला कोणतीही परिसीमा नसते. कुणाला कुणाची बाह्य सुंदरता मोहित करते तर कुणाला कुणाची आंतरिक सुंदरता मोहित करते. प्राचीन काळात मिशा असलेल्या राजकुमारी प्रेमात लोक इतके वेडे होते की, त्यातील १३ लोकांना आत्महत्याही केली होती.
2 / 12
मिशा असूनही ही राजकुमारी अनेक तरूणांची क्रश होती. या १३ तरूणांना जेव्हा तिच्याकडून प्रेम मिळालं नाही तेव्हा त्यांनी मृत्युला कवटाळलं.
3 / 12
१९व्या शतकात लठ्ठपणाला सुंदरतेची पहिली पायरी मानलं जात होतं. ईराणची राजकुमारीच्या सुंदरतेचे किस्से आजही प्रसिद्ध आहे.
4 / 12
ईराणची राजकुमारी ताज अल कजर सुल्तानाने तेव्हा सुंदरतेचे सर्व मापदंड मागे सोडले होते. तिला दाट मिशा होत्या आणि तिचे आयब्रोही फार दाट होते.
5 / 12
भलेही तिच्या चेहऱ्यावर मिशा होत्या, पण तरी सुद्धा ती तरूणांना फार सुंदर वाटत होती. ती फार लठ्ठही होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, लठ्ठ असूनही ती फार सुंदर दिसत होती.
6 / 12
असं मानलं जातं की, तरूण राजकुमारी ताज अल कजर सुल्तानाच्या प्रेमात वेडे झाले होते. तरूणांना काहीही करून तिच्यासोबत लग्न करायचं होतं.
7 / 12
मात्र, राजकुमारीने सर्व तरूणांचे प्रस्ताव नाकारले. राजकुमारीच्या नकारामुळे १३ तरूणांन आत्महत्या केली होती. तरूणांचे प्रस्ताव नाकारमागे कारण होतं. राजकुमारीचं लग्न आधीच अमीर हुसैन खान शोजा ए सल्तनेहसोबत झालं होतं.
8 / 12
राजकुमारीच्या अफेअरचे किस्सेही लोकप्रिय आहे. तिचे अनेक लोकांसोबत अफेअर होते. यात दोन प्रमुख लोक होते. एक म्हणजे अली खान अजीजी अल सुल्तान आणि दुसरा म्हणजे ईराणी कवि आरिफ काजविनी.
9 / 12
राजकुमारी पाश्चिमात्या संस्कृतीने फार प्रभावित होती. ती त्यावेळी वेस्टर्न कपडे घालत होती. हिजाब काढून वेस्टर्न कपडे घालणारी ती त्या काळातील पहिली महिला मानली जाते.
10 / 12
राजकुमारी पाश्चिमात्या संस्कृतीने फार प्रभावित होती. ती त्यावेळी वेस्टर्न कपडे घालत होती. हिजाब काढून वेस्टर्न कपडे घालणारी ती त्या काळातील पहिली महिला मानली जाते.
11 / 12
राजकुमारी पाश्चिमात्या संस्कृतीने फार प्रभावित होती. ती त्यावेळी वेस्टर्न कपडे घालत होती. हिजाब काढून वेस्टर्न कपडे घालणारी ती त्या काळातील पहिली महिला मानली जाते.
12 / 12
राजकुमारी पाश्चिमात्या संस्कृतीने फार प्रभावित होती. ती त्यावेळी वेस्टर्न कपडे घालत होती. हिजाब काढून वेस्टर्न कपडे घालणारी ती त्या काळातील पहिली महिला मानली जाते.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके