शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Riddle quiz:केवळ १ टक्का लोकच सोडवू शकले हे कोडं, ९९ टक्के फेल, तुमच्याकडे आहे का उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 1:48 PM

1 / 5
तुमच्यासमोर एक फोटो ठेवण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्हाला एक कोडे विचारण्यात आला आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला वरून खालच्या क्रमामध्ये १ ते ५ पर्यंतचे नंबर्स देण्यात आहेत. प्रश्न असा आहे की १ नंबरच्या खाली २ नंबर तर ३ नंबरच्या खाली ४ नंबर दिलेले आहेत. मग ५ वंबरच्या खाली काय येईल. आता सर्वसाधारणपणे विचार करून लोक उत्तर देतील की ५ नंबरच्या खाली ६ नंबर येईल. मात्र या कोड्यामधील औत्सुक्याची बाब म्हणजे ५ नंबरच्या खाली ६ नंबर येत नाही.
2 / 5
हे कोडं असं आहे की तुम्हाला दिसत असलेल्या फोटोमध्ये जे नंबर्स दिसत आहेत त्यातील ५ नंबरच्या खाली काय उत्तर येईल. सुमारे ९९ टक्के लोक या प्रश्नाचं उत्तर देण्यात अपयशी ठरले आहेत. आता तुमचा ९९ टक्के फेल लोकांमध्ये समावेश होईल की १ टक्का हुशार लोकांमध्ये समावेश होतो का हे पाहुया.
3 / 5
या कोड्याच्या उत्तराची हिंट आम्ही तुम्हाला देतो. ही हिंट आहे कार. जर तुम्ही कधी कारने प्रवास केला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल.
4 / 5
जर या मधूनही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं नसेल तर आम्हीच तुम्हाला उत्तर देतो. या कोड्याचं उत्तर आहे R म्हणजेच रिव्हर्स गिअर (Reverse Gear).
5 / 5
जर तुम्ही कधी करमध्ये असलेला गिअर पाहिला तर त्यामध्ये असाच पॅटर्न असतो. ज्यामध्ये रिव्हर्स गिअरच्या जागी R असं लिहिलेलं असतं.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके