San francisco airport wag brigade member lilou thepig to make travellers happy
एअरपोर्टवर करत आहेत लोक डुकरांसोबत फोटोशूट, जाणून घ्या 'का' By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 4:30 PM1 / 10प्रवाश्यांचे मनोरंजन करण्यासाठी सन फ्रॅन्सिस्को या विमानतळावर चक्क डुकराच आगमन झाले आहे.2 / 10वॅग ब्रिगेड एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी प्रवाश्यांचा ताण-तणाव कमी करण्यासाठी डुकरांना आणलं जातं आणि ते ही डुकरांना वेगवेगळ्या रंगाचा ड्रेस घालून तयार केलं जातं. त्यातील एका डुकराचे नाव लिलोउ आहे.3 / 10एखाद्या पायलटप्रमाणे टोपी आणि चमकदार नखांनी डुकरांची तयारी केली जाते. 4 / 10लिलोउ या विमानतळावर असलेल्या मेटल डिटेक्टर पासून मुख्य दरवाज्यापर्यंत सगळ्यांचं मनोरंजन करतो. 5 / 10प्रवाश्यांचे स्वागत करण्यासाठी ही लिलोउ आपली नखं त्यांना दाखवत असतो. 6 / 10अनेक प्रवाशी लिलोउसोबत सेल्फी काढत असतात. 7 / 10लिलोउ आपल्या पियानोची धून वाजवून प्रवाश्यांना रवाना करत असतो.8 / 10लिलोउ या डुकरासोबत अनेक प्राणी वॅग ब्रिगेड येथे आहेत. त्यात सगळ्यात जास्त कुत्र्यांचा समावेश आहे. 9 / 10लिलोउने अलिकडेच हैलोइन उत्सवात भाग घेतला होता. 10 / 10लिलोउचा गेटअप हा पाहण्यासारखा असतो. तसंच त्यांची ज्वेलरी आणि कपडे आकर्षक असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications