School bus convert into luxury house after spending 25 lakhs see inside photos
२५ लाख रूपये खर्चून स्कूल बसला बनवलं लक्झरी घर, घर असं की बघतंच रहावं! By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 4:06 PM1 / 11तुम्ही कधी विचार केलाय का की, जर कुणाकडे स्वत:चं घर नसेल तर ती व्यक्ती कुठे आणि कशी राहील? कदाचित लोक हॉटेल्स, नातेवाईक असे ऑप्शन शोधतात. पण एका परिवाराने एका स्कूल बसला आपलं नवीन घर बनवलं आहे. या बसमध्ये सर्व लक्झरी सुविधा आहेत. बसचे आतील फोटो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.2 / 11साधारण २७० स्क्वायर फूटाच्या बसला एका लक्झरी घरात बदलण्यासाठी ३५ हजार ड़ॉलर म्हणजे २५ लाख रूपयांपेक्षा जास्त खर्च आला. या बसमध्ये राहणारे पती जेफ आणि पत्नी एना बॅटरटन, त्यांची पाच मुलं, दोन कुत्री आणि एक मांजर आहे.3 / 11इनसाइडर डॉट कॉममध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सर्वात खास बाब ही आहे की, या बसमध्ये रूम, टॉयलेट या मूलभूत सुविधांसोबतच स्काय लाइट आणि रेन फॉल शॉवरही आहे. इतकंच नाही तर एक किंग साइज बेडही आहे. जो बघायला फारच रॉयल दिसतो.4 / 11हा परिवार मूळचा टेक्सासच्या फोर्ट वर्थ येथील राहणारा आहे. एना आणि जेफचे मुले अरिया (९), जियादा (७), अलीरा (५), जैस (३), एथेना जी आथा दीड वर्षाची आहे. या परिवारात दोन कुत्रे तोफू आणि जॅकही आहेत. तर एक हार्पर नावाची मांजरही आहे.5 / 11बॅटरटन यांचा परिवार सोशल मीडियावरही चांगलाच अॅक्टिव आहे. त्यांनी त्यांचं इन्स्टाग्राम पेजही सुरू केलं आहे. ज्याचं नाव @regainingadventure आहे. त्यांनी या स्कूल बसच्या प्रवासाची डिटेल माहिती दिली आहे. 6 / 11काही वर्षापासून जेफ टेक्सासमध्ये वर्कफ्रॉम करत आहेत आणि एना आपल्या मुलांना घरीच शिकवते. आठवड्यातून एकदा ते रोड ट्रिपला जातात. 7 / 11काही वर्षापासून जेफ टेक्सासमध्ये वर्कफ्रॉम करत आहेत आणि एना आपल्या मुलांना घरीच शिकवते. आठवड्यातून एकदा ते रोड ट्रिपला जातात. 8 / 11काही वर्षापासून जेफ टेक्सासमध्ये वर्कफ्रॉम करत आहेत आणि एना आपल्या मुलांना घरीच शिकवते. आठवड्यातून एकदा ते रोड ट्रिपला जातात. 9 / 11काही वर्षापासून जेफ टेक्सासमध्ये वर्कफ्रॉम करत आहेत आणि एना आपल्या मुलांना घरीच शिकवते. आठवड्यातून एकदा ते रोड ट्रिपला जातात. 10 / 11काही वर्षापासून जेफ टेक्सासमध्ये वर्कफ्रॉम करत आहेत आणि एना आपल्या मुलांना घरीच शिकवते. आठवड्यातून एकदा ते रोड ट्रिपला जातात. 11 / 11काही वर्षापासून जेफ टेक्सासमध्ये वर्कफ्रॉम करत आहेत आणि एना आपल्या मुलांना घरीच शिकवते. आठवड्यातून एकदा ते रोड ट्रिपला जातात. आणखी वाचा Subscribe to Notifications