शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

८ असे जीव जे परिस्थितीनुसार बदलतात आपला लिंग, नर बनतात मादी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 1:05 PM

1 / 9
Interesting Facts About Fish : काही जीव असे असतात जे त्यांच्या जीवन काळात वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये आपलं लिंग बदलू शकतात. याला सेंक्स चेंजिंग किंवा सेक्शुअल ट्रान्झिशन म्हटलं जातं. ही प्रक्रिया नैसर्गिक पद्धतीने त्यांच्या प्रजनन आणि सामाजिक संरचनेसाठी असते.
2 / 9
अतिशय सुंदर अशा क्लाउन फिश एक नर म्हणून जन्म घेतात. पण त्या आपलं लिंग बदलून मादी बनतात. क्लाउन फिश समुहाने राहतात, ज्यात सगळ्यात मोठी मादी असते. जर मादीचा जीव गेला तर सगळ्यात मोठा नर मादी बनतो.
3 / 9
ओएस्टर म्हणजेच शिंपले हे जीवनाच्या सुरूवातीच्या टप्प्यात नर असतात. मात्र, नंतर प्रजननासाठी मादी होतात.
4 / 9
हा मासाही सेक्स चेंज करतो. जर समुहाचा प्रमुख नर मरण पावला तर सगळ्यात मोठी मोदी लिंग बदलून नर बनते.
5 / 9
काही प्रकारचे समुद्री जीव जसे की, न्यूडिब्रांच दोन्ही लिंगाच्या रूपात काम करू शकतात. गरजेनुसार ते त्यांचा लिंग बदलतात.
6 / 9
हा समुद्री जीव सुद्धा आपला लिंग बदलू शकतो. हे जीव भांडणादरम्यान ठरवतात की, ते कोणत्या लिंगाचे राहतील.
7 / 9
हे मासे पर्यावरणीय परिस्थिती आणि जोडीदाराची उपलब्धता या आधारावर आपला लिंग बदलतात.
8 / 9
हे मासे सुद्धा आपला लिंग बदलण्यास सक्षम असतात. हे त्यांच्या सामाजिक समुहानुसार होतं.
9 / 9
अनेक कोरल रीफ मासे जसे की, पॅरोटफिशही आपला लिंग बदलण्यास सक्षम असतात.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके