शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उशीच्या फॅशननंतर आता स्टायलिश बॅग, फोटो पाहून म्हणाल 'हा' असला कसला स्वॅग...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 6:04 PM

1 / 10
कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरासह भारतातसुद्धा झपाट्याने होत असल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांना जास्तीत जास्त वेळ घरी राहावं लागत आहे. अशात काहीजणांना खूप कंटाळा आला आहे. तर काहीजण लॉकडाऊनचा आनंद घेताना दिसून येत आहेत.
2 / 10
सोशल मीडीयावर लॉकडाऊनमुळे अनेकांनी वेगवेगळ्या पोस्ट टाकायला सुरूवात केली आहे. काहीजण नवनवीन पदार्थ तयार करून सोशल मीडियावर टाकत आहेत. तर काहीजण फॅशन ट्रेंण्डस् फॉलो करताना दिसून येत आहेत.
3 / 10
काही दिवसांपूर्वी मुलींनी उशांपासून तयार केलेले ड्रेस घालून आपले स्टाईलिश फोटो सोशल मीडियावर टाकले होते आणि आता बॅग्सचा वापर करून तयार केलेले ड्रेस घातले आहेत.
4 / 10
इंस्टाग्रामवर #shoppingbagchallenge वर आधारीत हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. सध्या सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत.
5 / 10
लॉकडाऊनमध्ये घरच्याघरी शॉपिंगला मिस करत असल्यामुळे बॅगच्या फॅशनचा असा प्रयोग केला आहे.
6 / 10
स्टाईलिश
7 / 10
काळे शुज या ड्रेसची शोभा वाढवत आहेत.
8 / 10
आता या फॅशनला काय म्हणायचं?
9 / 10
आता या फॅशनला काय म्हणायचं?
10 / 10
आता या फॅशनला काय म्हणायचं?
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके