शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इमारतीच्या ५७ व्या मजल्यावर स्वीमिंग पूल, फोटो पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 4:30 PM

1 / 7
सिंगापूरची जगातल्या सर्वात सुंदर देशांमध्ये होते. इथे पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेली एक भन्नाट जागा आहे. येथील रस्ते, गगनचुंबी इमारती सर्वांचं लक्ष वेधून घेतात. त्यात ५७ व्या मजल्यावर असलेला एक स्वीमिंग पूल तर आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. (Image Credit : Social Media)
2 / 7
या स्वीमिंग पूलची ओळख जगातला सर्वात लांब स्वीमिंग पूल म्हणून आहे.
3 / 7
हॉटेलच्या छतावर असलेला हा पूल १५० मीटर लांब आहे. इथे स्वीमिंगसोबत सनबाथचीही व्यवस्था आहे.
4 / 7
साधारण २, ५०० रूम असलेल्या या हॉटेलच्या छतावरील या स्वीमिंग पूलच्या किनाऱ्यावर खजूराची झाडे लावण्यात आली आहेत.
5 / 7
हा स्वीमिंग पूल जवळपास १.९ लाख किलोग्रॅम स्टेनसेल स्टीलपासून तयार करण्यात आला आहे.
6 / 7
येथून सूर्यास्ताचा नजाराही बघण्यासारखा असतो.
7 / 7
सिंगापूरमधील फाइव्ह स्टार हॉटेलच्या छतावर असलेल्या पूलमध्ये साधारण १४ लाख लिटर पाणी असतं.
टॅग्स :singaporeसिंगापूरJara hatkeजरा हटके