शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

असे Hacks पाहिल्यावर कोणत्याही जुन्या वस्तू फेकण्याची इच्छा होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 5:08 PM

1 / 9
अनेक वस्तू जुन्या असतील तर त्याचं काय करायचं असा प्रश्न अनेकदा आपल्याला पडत असेल. कारण, त्या बाहेर टाकायची इच्छा नसते किंवा रद्दीवाला सुद्धा घेत नाही. मग, आवडणाऱ्या वस्तू धुळीत पडून जातात. त्यामुळं आम्ही तुम्हाला अशा जुन्या वस्तूचा वापर करण्यासाठी काही Hacks सांगत आहोत.
2 / 9
तुमच्या जुन्या सीडीला Book Shelf बनवा.
3 / 9
कारचे जुने टायर कापून बुटांचे सोल तयार करा.
4 / 9
चाव्या हरवल्या जात असतील तर सीट बेल्टच्या Buckle पासून बनवा Key Holder.
5 / 9
बॅडमिंटनचं रॅकेट फेकून देण्यापेक्षा त्याची जाळी काढून आरसा तयार करा.
6 / 9
जुनी Hoodie पासून तुम्ही Pet साठी बीन बॅग बनवू शकता.
7 / 9
रिफाइंडचे रिकामे डब्बे किंवा साखर आणि चहा पावडरचे डब्बे टाकून देण्याऐवजी त्यांना डेकोरेट करुन त्यामध्ये झाडे लावू शकता.
8 / 9
जुने बूट जास्त महागातील आहेत. मात्र, त्यांना टाकून येण्याची इच्छा होत नाही. त्यावेली बुटांना रंगवून मस्तपैकी Flower Pot बनवू शकता.
9 / 9
घरात जास्त जुन्या बॉटल्स असतील तर त्यांना रंगवून सुंदर असे Showpiece तयार करा.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके