शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अंतराळातून टिपलेले पृथ्वीचे नयनरम्य फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 8:57 AM

1 / 6
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मानवनिर्मित उपग्रह आहे. मानवाने अवकाशात प्रक्षेपित केलेला हा सर्वांत मोठा उपग्रह आहे. पृथ्वीपासून ४०० किलोमीटर इतक्या अंतरवार असलेलं आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन पृथ्वीभोवती फिरत असतं. या स्पेस स्टेशनमधून पृथ्वीचे अनेक फोटो टिपण्यात आले होते. यामध्ये भारत-चीनच्या सीमेवरील हिमालयाचा सुद्धा फोटो आहे. हे पृथ्वीचे नयनरम्य आहेत.
2 / 6
भारत-चीन सीमेवरील हिमालय
3 / 6
बोलिव्हियामधील लैगूना कोलाराडो खास आहे. याचा रंग रक्तासारखा लाल आहे.
4 / 6
आफ्रिकेतील चॅड नदी
5 / 6
अर्जेंटिनामधील पराना नदी
6 / 6
सिएरा नेवाडा डे सँटा मार्टा या उत्तर कोलंबियामधील पर्वत रांगा आहेत.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय