Stone Art - When You Have Beauty in yout eye
स्टोन आर्ट - जेव्हा आपल्या दृष्टीत सौदर्य असतं By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 10:42 PM1 / 8सुंदरता ही बघणाऱ्याच्या नजरेत असते, त्यामुळे दगड-धोडे, माती-पाणी यांच्याकडेही एका विशिष्ट नजरेतून पाहिल्यास निसर्ग सौंदर्याचा अद्भूत नजारा आपणाला पहायला मिळतोय. 2 / 8एखाद्या वेल डोकेरोटेड किंवा इंटेरियरल आर्टलाही लाजवेल असं हे नैसर्गिक सौंदर्य आणि त्याला कुत्रीम कलेजी जोड. दगडांनी व्यापलेली ही बैठकव्यवस्था लक्षणीय3 / 8हिरवळ आणि त्याजोडीला प्राकृतिक सौदर्याची खाण असलेली हे दगड, या दगडांची योग्य सजावट केल्यास तेच खरं सौंदर्य म्हणता येईल4 / 8ना ही विहिर आहे, ना कुठल्या पक्ष कार्यालयाचं एंट्री गेट. पण ही दगड-धोड्यांची वर्तुळाकृती आकृती अतिशय सुंदर5 / 8सुंदरतेची वाख्या निसर्गानेच आपल्याला दिली आहे, बाकी इंटेरियर वगैरे सर्व अंधश्रद्धा आहे. 6 / 8क्या बात है... जाव इथं आपल्या प्रिय व्यक्तीसोबत अन बसाव चहाचा कप घेऊन गप्पांच्या रात्रीत रमण्यासाठी.7 / 8तुम्हाला फोटो काढायला कशाला कुठं निसर्गरम्य ठिकाणी जायचंय, हे सुंदर ठिकाण आहे ना...8 / 8स्टोन आर्ट हा प्रकार सध्या इंटेरियरचाच एक भाग बनलाय, पण दगडांमधूनही विलक्षण असं सौदर्य निर्माण करता येतं फक्त दृष्टी तशी हवी आणखी वाचा Subscribe to Notifications