शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विचित्र! या रेस्टॉरंट्समध्ये प्लेटऐवजी डायनिंग टेबलवर झोपलेल्या न्यूड तरुणींच्या शरीरावर वाढलं जातं जेवण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 5:07 PM

1 / 8
आज जागतिकीकरणाच्या युगात व्यवसाय चालवण्यासाठी लोक काहीही करण्यास तयार असतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एका अशा रेस्टॉरंट्सबाबत सांगणार आहोत जिथे तुम्हाला जेवण हे प्लेट ऐवजी डायनिंग टेबलवर झोपलेल्या न्यूड तरुणीच्या शरीरावर वाढलं जातं. जाणून घेऊयात या अजब हॉटेलविषयी.
2 / 8
एवढं वाचून तुम्हालाही या रेस्टॉरंट्समध्ये जावंसं वाटलं असेल. कदाचित तेथील लज्जतदार भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी किंवा तेथील प्रेझेंटेशन पाहण्यासाठी.
3 / 8
असे रेस्टॉरंट्स जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. या प्रकाराला बॉडी सुशी म्हटले जाते. जपानप्रमाणेच बॉडी सुशी असलेले हॉटेल अनेक देशांमध्ये आहेत. मात्र चीनमध्ये अशा प्रकारच्या हॉटेलवर बंदी घालण्यात आली आहे.
4 / 8
असे रेस्टॉरंट्स जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. या प्रकाराला बॉडी सुशी म्हटले जाते. जपानप्रमाणेच बॉडी सुशी असलेले हॉटेल अनेक देशांमध्ये आहेत. मात्र चीनमध्ये अशा प्रकारच्या हॉटेलवर बंदी घालण्यात आली आहे.
5 / 8
अशा प्रकारे न्यूड बॉडीवर सजवलेल्या भोजनाच्या आयटम्सना बॉडी सुशी या नावाने ओळखले जाते.
6 / 8
ग्राहकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठीच्या या अजब आणि विचित्र पद्धतीमुळे या रेस्टॉरंट्समध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
7 / 8
या पद्धतीमध्ये डायनिंग टेबलवर तरुणीला झोपवल्यानंतर रेस्टॉरंट्समधील स्टाफ मोठ्या कौशल्याने तिच्या शरीरावर भोजन सजवतो.
8 / 8
न्योटाइमोरी एस्कपीरियन्स नावाचा हा रेस्टॉरंट जपानची राजधानी टोकियोमध्ये आहे. येथे पूर्णपणे न्यूड महिलांच्या शरीरावर भोजन वाढले जाते.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेJapanजपानhotelहॉटेल