शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'ही' आहेत जगातील सर्वात मोठी शहरं, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:31 PM

1 / 6
पृथ्वीवर १० हजारांहून अधिक शहरे आहेत, परंतु तुम्हाला माहिती आहे का? जगातील सर्वात मोठी शहरे कोणती आहेत? तर जगातील निवडक शहरं मोठ्या शहरांच्या यादीत येतात. याबद्दल जाणून घ्या....
2 / 6
न्यूयॉर्क हे शहर लोकसंख्या आणि गजबजलेल्या वातावरणासाठी ओळखले जाते. यामध्ये मॅनहॅटन, ब्रुकलिन, क्वीन्स, द ब्रॉन्क्स आणि स्टेटन आयलँड या पाच नगरांचा समावेश आहे.
3 / 6
बोस्टन प्रॉव्हिडन्स हे अमेरिकेच्या ईशान्य भागातील दोन प्रमुख शहरांचा समावेश असलेले जगातील दुसरे सर्वात मोठे महानगर आहे.
4 / 6
टोकियो ऐतिहासिक मंदिरे, मोठ्या इमारती आणि आधुनिक जीवनशैलीसाठी ओळखले जाते. टोकियोच्या दक्षिणेला योकोहामा आहे, जे आपल्या अद्भुत अशा किनारी आकर्षणांसाठी प्रसिद्ध आहे.
5 / 6
अटलांटा हे जंगलात वसलेले शहर आहे. जे ब्लू रिज पर्वताच्या पायथ्याशी आहे. हे आधुनिक गगनचुंबी इमारती आणि हिरवाईने नटलेले शहर आहे.
6 / 6
लॉस एंजेलिस हे संस्कृती, मनोरंजन आणि व्यवसायाचे केंद्र आहे. हॉलिवूडचे मोठे सेलिब्रिटी येथे राहतात आणि आपला उदरनिर्वाह करतात.
टॅग्स :Americaअमेरिका