These are the birds that fly high in the sky
हे आहेत आकाशात उंचावर भरारी घेणारे पक्षी, यांच्या उड्डाणासमोर गगनही पडते ठेंगणे By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 3:58 PM1 / 11आकाशात उंचावर भरारी घेणाऱ्या पक्ष्यांविषयी मानवाला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. आज जाणून घेऊयात आकाशात अगदी उंचावर भरारी घेणाऱ्या काही पक्ष्यांविषयी...2 / 11हा पक्षी सुमारे १६ हजार फूट (४ हजार ८००) उंचीपर्यंत मुक्तपणे विहार करू शकतो. 3 / 11बार टेल्ड गॉडविट हा पक्षी सुमारे २० हजार फुटांवर उड्डाण करण्याची क्षमता बाळगतो. 4 / 11बदक सहजा उडत नाही. मात्र मालार्ड डक हे जंगली बदक सुमारे २१ हजार फूट उंचीवरून उड्डाण करते. 5 / 11एंडियन कोंडोर हा पक्षी २१ हजार ३०० फुटांपर्यंत उड्डाण करू शकतो. 6 / 11बिर्डड वल्चर हा पक्षी सुमारे ७ हजार ३०० मीटर म्हणजेच तब्बल २४ हजार फूट उंचीवरून सहजपणे विहार करतो. 7 / 11साधारण कावळ्यासारखा दिसणारा अल्पाइन चाफ हा पक्षी ८ हजार मीटर म्हणजेच २६ हजार ५०० फूट उंचीवरून उडण्यास सक्षम आहे. 8 / 11हुपर स्वान हा हंसासारखा दिसणारा पक्षी सुमारे ८ हजार २०० मीटर म्हणजेच २७ हजार फूट उंचीवरून उडण्याची क्षमता बाळगतो. 9 / 11बार हेडेड गुस हा पक्षी ८ हजार ४८१ मीटर म्हणजेच 27 हजार 825 मीटर उंचीवरून सहज विहार करतो. 10 / 11कॉमन क्रेन हा पक्षी १० हजार मीटर म्हणजेच ३३ हजार फूट उंचावरून सहजपणे विहार करतो. 11 / 11रुपल्स ग्रिफॉन वल्चर हा गिघाडांच्या श्रेणीतील पक्षी तब्बल ११ हजार ३०० मीटर म्हणजे ३७ हजार फूट उंचीवरून सहजपणे उड्डाण करतो. आणखी वाचा Subscribe to Notifications