'These' are boundaries of 14 countries only for names
'या' 14 देशांच्या सीमारेषा आहेत फक्त नावापुरत्या By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2018 6:44 PM1 / 14पाकिस्तानकडून सतत होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळं भारताचा सीमा प्रश्न ज्वलंत आणि गुंतागुंतीचा झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी राजकीय प्रयत्न सुरुच असतात. पण असे काही देश आहेत त्यांच्या सीमा फक्त नावाला आहेत. या देशांच्या सीमांवर कधीच युद्ध होत नाहीत. त्याचप्रमाणे येथील सीमेवर जवानही तैनात नाहीत. इतकंच नव्हे तर दोन्ही सीमेवरील देशातील नागरिक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. आपले व्यवहर करतात. आज आपण आशाच देशांची माहिती फोटोतून उलगडणार आहोत.....2 / 14थायलँड, लाओस आणि म्यानमार3 / 14अर्जेंटिना आणि ब्राझील 4 / 14बेल्जियम आणि नेदरलँड5 / 14फ्रान्स आणि जर्मनी6 / 14जर्मनी आणि ऑस्ट्रिया7 / 14जर्मनी आणि झेक प्रजासत्ताक8 / 14हैती आणि डॉमिनिकन रिपब्लिक9 / 14लिथुआनिया आणि लात्व्हिया10 / 14रोमानिया आणि बल्गेरिया11 / 14स्पेन आणि पोर्तुगाल12 / 14स्वित्झर्लंड आणि इटली13 / 14व्हिएतनाम आणि चीन14 / 14अमेरिका आणि मेक्सिको आणखी वाचा Subscribe to Notifications