Tokyos amazing 2D Cafe looks like an illustration
असं अफलातून हॉटेल कधी पाहिलंय का? By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 4:06 PM1 / 6जपानची राजधानी टोकियोमध्ये 2D डिझाईन असलेलं हॉटेल प्रसिद्ध आहे.2 / 6या हॉटेलच्या प्रवेशद्वारापासूनच 2D आर्टची गंमत पाहायला मिळते.3 / 6संपूर्ण 2D हॉटेल ग्राहकांचं लक्ष वेधून घेतं.4 / 6डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करण्यात 2D हॉटेल पूर्णपणे यशस्वी ठरतं.5 / 6जमिनीपासून ते अगदी छतांपर्यंत 2D डिझाईन साकारण्यात आलं आहे. 6 / 6टोकियोला भेट देणारे अनेक पर्यटक 2D हॉटेलला आवर्जून भेट देतात. आणखी वाचा Subscribe to Notifications