असे 10 देश जेथील महिला असतात सगळ्यात सुंदर, पहिल्या नंबरच्या देशाचं नाव वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 10:02 IST
1 / 11कोणत्या देशातील महिला सगळ्यात जास्त सुंदर असतात असा प्रश्न अनेक पुरूषांना नक्कीच पडत असेलच. अनेक देशातील महिला त्यांच्या सुंदरतेसाठी जगभरात ओळखल्या जातात. पण काही देश याबाबतीत बरेच पुढे आहेत. या देशातील सर्वसामान्य महिलाही इतक्या सुंदर असतात की, बॉलिवूड अभिनेत्रींना विसराल. चला बघुया कोणत्या देशातील महिला असतात सर्वात सुंदर...2 / 11लातविया - randomstory.org या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, या सुंदर महिलांच्या यादीत लातविया हा देश पहिल्या क्रंमाकावर आहे. लातवियातीस महिला फारच सुंदर मानल्या जातात. त्यांना त्यांच्या बोलण्याच्या खास अंदाजामुळेही या सुंदर महिलांच्या यादीत स्थान देण्यात आलंय.3 / 11स्वीडन - स्वीडनच्या महिलांना त्यांच्या दमदार व्यक्तिमत्वामुळे सुंदर म्हटलं जातं. उंच आणि सडपातळ बांधा, भुरक्या रंगाचे केस आणि निळे डोळे यामुळे या महिला फारच आकर्षक दिसतात.4 / 11ब्राझिलियन - ब्राझिलियन महिला ह्या त्यांच्या स्पोर्टी लूकसाठी लोकप्रिय आहेत. ब्राझिलच्या महिला नेहमीच मोठ-मोठ्या ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये आघाडीवर राहिल्या आहेत. 5 / 11स्पेन - स्पेनच्या महिला या मैत्रीपूर्ण व्यवहारासाठी प्रसिद्ध असण्यासोबतच त्या त्यांच्या परफेक्ट फिगरसाठीही ओळखल्या जातात.6 / 11रशिया- रशियाच्या महिला या त्यांच्या आकर्षक डोळ्यांसाठी आणि सुंदर शरीरासाठी प्रसिद्ध आहेत. 7 / 11फ्रान्स - या यादीत फ्रान्सच्या महिलांचंही नाव येतं. या महिला एका वेगळ्याच अॅटिट्यूडने आणि सकारात्मक ऊर्जेने चालण्याच्या स्टाईलसाठी ओळखल्या जातात. 8 / 11भारत - याबाबतीत भारतही मागे नाही. भारतात वेगवेगळ्या वर्णाच्या महिला बघायला मिळतात. भारतातील महिला या आकर्षक दिसण्यासाठी प्रसिद्ध आहेत. 9 / 11इटली - इटलीच्या महिलांना बेलाही म्हटलं जातं. त्या बघायला कमालीच्या सुंदर असतात आणि त्यांचा फॅशन सेन्सही चांगला असल्याचं मानलं जातं. 10 / 11अर्जेंटीना - अर्जेंटीनाच्या महिलांना रोमॅंटिक कल्चरचं मानलं जातं. त्या उंच आणि थोड्या सावळ्या असतात. त्यामुळे वेगवेगळ्या ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये त्या आघाडीवर दिसतात.11 / 11साऊथ आफ्रिका - साऊथ आफ्रिकेतील महिलाही सुंदर आणि स्पोर्टी शरीरयष्टीच्या असतात.