twin sisters marry twin brothers
...अन् जुळ्यांचं जुळलं! जुळ्या बहिणींचा जुळ्या भावांशी विवाह By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 12:02 AM1 / 5ओहियोत राहणाऱ्या ३२ वर्षांच्या ब्रिटनी आणि ब्रायना या जुळ्या बहिणींनी जॉश आणि जेरेमी नावाच्या जुळ्या भावांसोबत लग्न केलं आहे. 2 / 5जुळ्या बहिणी असल्यानं जुळ्या भावांसोबत लग्न करायचं, असं ब्रिटनी आणि ब्रायनाचं स्वप्न होतं. त्यांचं हे स्वप्न अखेर पूर्ण झालं. आयुष्यात घडलेली ही घटना अगदी परीकथेप्रमाणे असल्याचं दोघींनी सांगितलं.3 / 5आम्हाला जुळ्या भावांसोबत लग्न करायचं होतं. मात्र हे प्रत्यक्षात येण्याची शक्यता कमीच आहे, असं आम्हाला वाटू लागलं, असं दोघींनी सांगितलं. 4 / 5गेल्या शनिवारी 2018 Twins Days Festival मध्ये ब्रिटनी आणि ब्रायनानं जॉश आणि जेरेमी नावाच्या जुळ्या भावांसोबत लग्न केलं.5 / 5विशेष म्हणजे जॉश आणि जेरेमी यांनासुद्धा जुळ्या मुलींशी लग्न करण्याची इच्छा होती. अखेर त्यांचीही इच्छा पूर्ण झाली. आणखी वाचा Subscribe to Notifications