unique swimming pools in the world
'असे' भन्नाट स्विमिंग पूल कधी पाहिलेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2018 10:59 PM1 / 5स्पेनच्या हॅसिएन्डा हॉटेलमध्ये स्विमिंग पूल सोबतच निसर्ग सौंदर्यदेखील अनुभवता येतं. 2 / 5गगनचुंबी इमारतीवर स्विमिंग करण्याची इच्छा असलेल्यांना मरिना बे सँड रिसॉर्टमध्ये हा अविस्मरणीय अनुभव घेता येईल. सिंगापूरमध्ये हे रिसॉर्ट आहे. 3 / 5बेल्जियममध्ये असलेल्या एका स्विमिंग पुलची खोली तब्बल 113 फूट इतकी आहे. 4 / 5आफ्रिका म्हटलं की सगळ्यांना आफ्रिकन सफारी आठवते. मात्र हीच जंगल सफारी करताना तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये डुंबण्याचा अनुभवदेखील घेता येतो. 5 / 5समुद्राच्या अगदी शेजारी असलेल्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची मजाच काही और. चिलीमध्ये समुद्राजवळ असणारा स्विमिंग पूल तब्बल 7.20 एकरवर पसरलाय. आणखी वाचा Subscribe to Notifications