शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त एका फ्लॅटच्या किमतीत विकलं जातंय गाव, कारण ऐकुन उडेल झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2021 7:12 PM

1 / 11
स्कॉटलंडच्या पर्थशायरमधील लोच ते येथे हे गाव आहे. मात्र हे गाव सध्या विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे. मात्र कोणीच हे गाव घ्यायला धजावत नाहीये.
2 / 11
मेट्रो डॉट कॉम नुसार हे गाव इतकं सुंदर आहे की इथे आल्यावाचून तुम्हाला राहवणार नाही.
3 / 11
इथे एक प्रायव्हेट बीच आहे जिथे जाऊन तुम्ही फिशिंग करू शकता.
4 / 11
या गावात लाकडाची जुन्या पद्धतीची आकर्षक घरे आहेत. मात्र तरीही या गावात कुणी पाय ठेवायला तयार नाही.
5 / 11
असं म्हटलं जात की येथे भुताची दहशत आहे. तेथील लोक असं म्हणतात की येथे त्या गावच्या शेवटच्या मालकीणीचं भूत आहे. जिला येथील लोक लेडी ऑफ लॉर्सही म्हणतात.
6 / 11
असं म्हटलं जात की येथे भुताची दहशत आहे. तेथील लोक असं म्हणतात की येथे त्या गावच्या शेवटच्या मालकीणीचं भूत आहे. जिला येथील लोक लेडी ऑफ लॉर्सही म्हणतात.
7 / 11
असं म्हणतात या स्त्रीने येथे भविष्यवाणी केली होती. ती सर्व खरी झाली. त्यामुळे आता या गावात यायला कुणी धजावत नाही.
8 / 11
या गावात जर कुणाला राहायचं असेल तर त्याला एका इमारतीच्या फ्लॅट इतकी नगण्य किंमत मोजावी लागेल. या किमतीतच ती व्यक्ती अख्ख गाव खरेदी करू शकते.
9 / 11
येथील ३.३१ एकर जमिनीची किंमत १.२९ करोड ठेवली गेलीय.
10 / 11
तुम्हाला येथे एक गिरणी, एक भट्टी आणि काही घर मिळतील.
11 / 11
हे गाव २०१६ साली १ करोड रुपयात विकले गेले होते.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके