Virat Kohli tops list of Indian celebrities with highest brand valuation
रोहितपेक्षा दहापट जास्त विराटची 'ब्रँड व्हॅल्यू'; पाहा, टॉप सेलिब्रिटींची यादी! By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 2:28 PM1 / 13देशातील टॉप सेलिब्रेटींच्या ब्रँड व्हॅल्यूत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा बाजी मारली आहे. सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या सेलिब्रिटींमध्ये कोहली टॉप क्रमांकावर आहे. 2019च्या तुलनेत कोहलीची ब्रँड व्हॅल्यू 39 टक्क्यांनी वाढली असून त्याची ब्रँड व्हॅल्यू वर्षाला 237.5 मिलियन ( 16,91,36,81,250 भारतीय रकमेत) इतकी झाली आहे. या ब्रँड व्हॅल्यूमध्ये टॉप 20मध्ये केवळ चारच क्रिकेटपटू आहेत. महेंद्रसिंग धोनी ( 41.2 मिलियन) क्रिकेटपटूंमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. त्यानंतर सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांचा क्रमांक येतो. रोहित शर्मा 20 व्या स्थानावर आहे. टॉप सेलिब्रिटींची नावे पुढील प्रमाणे...2 / 131 - विराट कोहली - 237.5 मिलियन3 / 132 - अक्षय कुमार - 104.5 मिलियन4 / 133 - दीपिका पादुकोन - 93.5 मिलियन5 / 134 - रणवीर सिंग - 93.5 मिलियन6 / 135- शाहरुख खान - 66.1 मिलियन7 / 136 - सलमान खान - 55.7 मिलियन8 / 137 - आलिया भट - 45.8 मिलियन9 / 138 - अमिताभ बच्चन - 42.5 मिलियन10 / 139 - महेंद्रसिंग धोनी - 41.2 मिलियन11 / 1310 - आयुषमान खुराणा - 40.3 मिलियन12 / 1315 - सचिन तेंडुलकर - 25.1 मिलियन13 / 1320 - रोहित शर्मा - 23 मिलियन आणखी वाचा Subscribe to Notifications