We are the 'Indian Jugaadu'
आम्ही 'भारतीय जुगाडू' By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 9:33 PM1 / 7आम्ही भारतीय जुगाड करण्यात एकदम परफेक्ट, बघा या भावड्यानं चक्क पँटीच्या बेल्टचं कुलूप बनवलयं2 / 7कुणी सांगाल का, या गाडीचा दरवाजा कुठंय ते. 3 / 7भाऊ तू एकवेळ हत्ती चारचाकी प्राणी पळवून नेशील, पण या चारचाकील नक्कीच राम राम ठोकशील. 4 / 7नगरपालिकेचे अधिकारीही म्हणतील या स्कूटरवाल्याचा सत्कार करा रे...5 / 7भाऊ, एवढं बुद्धी येतेच कुठून. चांगले-चांगले पण नाद करायचे नाहीत. 6 / 7भाई ये फेव्हीकॉल का जोड है, तुटेगा नही...7 / 7झाडाला लावलीय गाडी, आता सांगा कुण्याच चोराची हिम्मत होणारंय ही गाडी चोरायची आणखी वाचा Subscribe to Notifications