Weapons of Maharaj Jodhpur you will be surprised to know
लाजवाब! 'या' आहेत जोधपूरच्या महाराजांच्या अनोख्या बंदुकी, त्या काळातील डिझाइन पाहून थक्क व्हाल.... By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2021 10:01 AM1 / 11जोधपूरच्या प्राचीन राजवंशाची स्थापना आठव्या शतकात झाली होती. या राजवंशाच्या गादीवर बसणाऱ्या व्यक्तीला महाराज जोधपूर असं म्हटलं जातं. महाराज जोधपूर यांच्या त्या काळातील बंदुकांची चर्चा मुघलांपासून ते इंग्रजांच्या काळात खूप होत होती. या बंदुकीच्या कलेक्शनने फोटो aajtak.in ने सर्वांसमोर आणले आहेत. चला बघुया महाराज जोधपूरच्या बंदुकींचं खास कलेक्शन....2 / 11या फोटोत केस्ड कोल्ट सेल्फ लोडिंग पिस्तुल आहे. पॉइंट ३२ बोलची क्षमता असलेली ही पिस्तुल १९२४ मध्ये तयार केली होती. 3 / 11Nüremburg eight–shot revolver dated 1597 bearing the spur workshop stamp of Hans Stopler. Maihaugen Museum, Lillehammer, Norway.Camilla Damgård, Maihaugen4 / 11या फोटोत सिक्स शॉट स्नॅपहांस रिवॉल्विंग गन आहे. जी लंडनच्या जॉन डेफ्टने सतराव्या शतकात तयार केली होती.5 / 11या फोटोत १८ व्या शतकात तयार केलेली कॅमेन गन JUJARBA आहे.6 / 11ही आहे शुतुरनाल १८व्या शतकात तयार केलेली ही बंदुक नंतर १९व्या शतकात मॉडिफाय करण्यात आली होती.7 / 11ही आहे BLUNDERBUSS. KARABIN. ही १९व्या शतकात तयार करण्यात आली होती.8 / 11हे होतं रायपूर जोधपूरचे कुमार फतेह सिंह केसरी सिंहोत यांचं डुक्कर मारण्याचं शस्त्र. त्यांच्याकडे बंदुकी होत्या पण ते डुकराची शिकार या शस्त्राने करायचे.9 / 11या फोटोत चंडावलचे राजा हरि सिंह आणि पाटीकोटचे हिंदू सिंह दरबारियो सोबत आहेत. यांचं जोधपुरमध्ये १७६० ते १७७० या काळात शासन होतं. त्यांच्याकडे हस्तीदंतावर तयार करण्यात आलेले शस्त्र होते. 10 / 11ही आठराव्या शतकातील मल्टी बॅरल पिस्तुल आहे. याचं डिझाइन फार वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं होतं. 11 / 11सतराव्या शतकातील गुजराती माशाच्या आकाराची मदर-ऑफ-पर्ल प्रायमिंग फ्लास्कला पिस्तुलच्या नखांसोबत लाकडाच्या कोरवर सेट करून तयार करण्यात आलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications