शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'दिमाख की बत्ती जलाओ', हॉटेलमधील जुगाड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 10:13 PM

1 / 8
काही माणसांसाठी हॉटेल हे दुसरं घर असतं. कामांसाठी फिरावं लागतं, म्हणून ते हॉटलमध्येच मुक्कामी असतात
2 / 8
हॉटेलमध्ये कधीकधी किरकोळ बाबींचा त्रास सहन करावा लागतो, त्यावेळी अशी शक्कल लढवली पाहिजे
3 / 8
हॉटेलमध्ये लाईट ऑन करण्यासाठी तुम्ही की वालंच कार्ड वापरावं असं नसतं, तुम्ही कुठलंही कार्ड वापरु शकता
4 / 8
हॉटेलमध्ये जाताना आपल्याजवळ पॉवर स्पिल्टरही ठेवणं गरजेचं आहे.
5 / 8
हॉटेलमध्ये म्हटलं की बाटल्या उघडणं आलंच, मग ओपनरची वाट कशाला पाहायची, जर डोक्याची ट्युब पेटत असेल तर
6 / 8
थेट येणाऱ्या एसीच्या हवेमुळे त्रस्त असाल, तर खुर्ची आडवी करा अन् थंडीपासून बचाव करा
7 / 8
दिमाख की बत्ती जलाओ, जर टुथब्रश ठेवायचा बॉक्स सापडत नसेल तर असा जुगाड जमला पाहिजे
8 / 8
अल्कोहल वाईप्स हेही आपल्याजवळ बाळगा.
टॅग्स :hotelहॉटेल