शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वृत्तपत्रामध्ये का छापली जातात चार रंगांमधील सांकेतिक चिन्हं, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 4:23 PM

1 / 5
बऱ्याचदा सकाळी उठल्या उठल्या वृत्तपत्र वाचनाची अनेकांना आवड असते. वृत्तपत्रातून माहितीपूर्ण लेखांसह अनेक महत्त्वाच्या बातम्या वाचल्या जातात. पण आपल्याला माहीत आहे का, वृत्तपत्रामध्ये चार रंगांमधील सांकेतिक चिन्हं का छापली जातात.
2 / 5
लाल, पिवळा आणि निळा हे तीन मुख्य रंग आहेत. त्याच्यात आणखी एक काळा रंग जोडलेला असतो. वृत्तपत्रात छापून आलेलं CMYKचा क्रम असतं. Cचा अर्थ असतो Cyan, प्रिंटिंगमध्ये Cyanचा अर्थ निळा असतो, M म्हणजे Magenta गुलाबी असतो. Yचा अर्थ Yellow पिवळा रंग असून, Kम्हणजे काळा रंग असतो.
3 / 5
वृत्तपत्र छापताना या रंगांचा मोठा आधार असतो. सर्वच पानं एका पृष्ठभागावर व्यवस्थित ठेवली जातात.
4 / 5
ही चिन्हे असल्यानं मशिन क्रमाप्रमाणे पानं छापण्याची काम करते. तसेच या चिन्हांमुळे छापखान्यातील कर्मचाऱ्यांना मदत होते. जर पानांवर ही चिन्हे नसल्यास वेगवेगळ्या रंगांची पानं एकावर एक छापून येण्याची शक्यता असते.
5 / 5
वेगवेगळ्या रंगांच्या प्लेट्स एकत्र आल्यानंतर एकमेकांना छापून येण्यात सहकार्य करतात. जर प्लेस नियोजित ठिकाणी न ठेवल्यास छापताना पानांच्या क्रमामध्ये गोंधळ उडू शकतो.