why we sleep while traveling know the interesting answer
प्रवासात तुम्हाला झोप का येते? यामागे आहेत रंजक शास्त्रीय कारणे By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 4:25 PM1 / 9याचे कारण शोधण्यासाठी सखोल रिर्सच झाला असून यामागे कंटाळा येणे, स्लीप डेब्ट, हायवे हिप्नोसिस अशी अनेक कारणे आहेत.2 / 9जेव्हा तुम्ही प्रवासाला निघता तेव्हा काही वस्तू मागे तर राहिली तर नाही ना? या काळजीपोटी तुमची झोप पूर्ण होत नाही.3 / 9यामुळेच गाडीत बसल्यावर आपल्याला झोप अनावर होते आणि आपण झोपतो.4 / 9जेव्हा आपण गाडीमधुन प्रवास करत असतो तेव्हा आपण काही करत नसल्यास आपल्याला झोप येते.5 / 9आपण रिलॅक्स झाल्यामुळे आपल्याला लगेच झोप येते आणि यालाच हायवे हिप्नोसिस असे म्हणतात.6 / 9चालत्या गाडीमध्ये आपल्या बॉडीची मुव्हमेट होते. याला राॅकिंग सेन्सेशन असं म्हणतात.7 / 9हे अगदी तसेच असते जशी आई लहानपणी आपल्याला पाळण्यात नाहीतर मांडीवर झुलवते8 / 9जेव्हा तुम्ही एकाच फ्लोमध्ये हलता तेव्हा त्याला राॅकिंग सेन्सेशन म्हटले जाते. यामुळे सिंक्रोनायजिंग इफेक्ट पडतो.9 / 9या सिंक्रोनायजिंग इफेक्टमुळे आपण स्लीपिंग मोडवर जाता. आणखी वाचा Subscribe to Notifications