Woman claims lover made him virgin pregnant without sex just with foreplay at the age of 19
अजब गजब... म्हणे, शारीरिक संबंध न ठेवताच बॉयफ्रेन्डकडून राहिली प्रेग्नंट, 'त्या' रात्री केला होता फक्त किस! By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 4:44 PM1 / 12मुलगा वडील होण्याची बातमी असो वा लग्नाच्या १५ वर्षांनी महिलेला ती पुरूष असल्याचं समजणं असो. अशात आता मॅसाच्युसेट्समध्ये राहणाऱ्या एका महिलेने हैराण करणारा दावा केला आहे. 2 / 12या महिलेने दावा केला आहे की, ती शारीरिक संबंध न ठेवताही प्रेग्नेंट झाली होती. तिने लोकांना सांगितले की, तिचं पहिलं बाळ हे ती व्हर्जिन असताना जन्माला आलं होतं. तिच्या बॉयफ्रेन्डने तिच्यासोबत संबंध ठेवले नव्हते. केवळ किस केल्यानंतर ती प्रेग्नेंट झाली होती. ही बाब समोर आल्यावर डॉक्टरही हैराण झाले होते. महिलेने सांगितले की, कशाप्रकारे तिच्या बॉयफ्रेन्डने विना शारीरिक संबंध ठेवता तिला कसं प्रेग्नेंट केलं.3 / 12सोशल मीडियावर एका महिलेने दावा केला की, १९ वर्षांची असताना तिच्या बॉयफ्रेन्डने तिला शारीरिक संबंध न ठेवता तिला प्रेग्नेंट केलं होतं. हे तिलाही समजलं नाही की, हा चमत्कार झाला कसा.4 / 12आता ही तरूणी २६ वर्षांची झाली आहे. तिचं नाव आहे सामंथा इसबेल. तिने सांगितले की, जेव्हा ती १९ वर्षांची असताना आई झाली तेव्हा तिचा बॉयफ्रेन्डड एलेक्सने तिच्यासोबत संबंध ठेवले नव्हते. केवळ किस करून तिला प्रेग्नेंट केलं होतं.5 / 12आता दोन मुलांची आई झालेली सामंथाने टिकटॉकवर एक व्हिडीओ बनवून याचा खुलासा केला आहे. तिने सांगितले की, कशाप्रकारे विना शारीरिक संबंध तिच्या बॉयफ्रेन्डने तिला प्रेग्नेंट केलं.6 / 12या घटनाक्रम सांगताना सामंथा म्हणाली की, तिला वाटतं की, बॉयफ्रेन्ड एलेक्ससोबत प्रॉम नाइटला गेली होती तेव्हाच प्रेग्नेंट झाली. दोघेही एकटे असताना त्यांनी एकमेकांना किस केला होतं.7 / 12याच्या एक आठवड्यानंतर सामंथाने तिचे पिरिअड मिस केले होते. जेव्हा तिच्या पोटात वेदना होऊ लागल्या. तेव्हा ती एलेक्सने तिला प्रेग्नेंसी टेस्ट करायला सांगितलं. पण एलेक्स असंही म्हणाला की, असं काही होऊ शकत नाही. कारण त्याने तसं काही केलंच नव्हतं.8 / 12पण पिरिअड मिस झाल्यावर सामंथाने प्रेग्नेस टेस्ट केली. रिपोर्ट आला तेव्हा दोघेही हैराण झाले. कारण सामंथा प्रेग्नेंट होती.9 / 12सामंथा आणि एलेक्सने आता सांगितले की, केवळ फोरप्ले म्हणजे आणि एकमेकांना स्पर्श केल्याने ती प्रेग्नेंट झाली होती. ही एक फार दुर्मिळ केस आहे.10 / 12नॅशनल हेल्थ सर्व्हिस यूकेतील तज्ज्ञांचं मत आहे की, विना शारीरिक संबंध ठेवताही एक महिला प्रेग्नेंट होऊ शकते. असं तेव्हा होतं जेव्हा शारीरिक संबंध न ठेवता पुरूषाचे स्पर्म महिलेच्या शरीरात जाऊन अंडे फर्टिलाइज करतात.11 / 12असं फार कमी वेळा होतं. पण जर पुरूषाचे स्पर्म त्याच्या बोटांच्या माध्यमातून महिलेच्या शरीरात गेले आणि ते तिच्या ओवरीमध्ये जाऊन अंड्यांसोबत फ्यूज होतात तर महिला प्रेग्नेंट होऊ शकते.12 / 12सामंथाने सांगितले की, हेच तिच्यासोबत झालं होतं. तिने एलेक्ससोबत शारीरिक संबंध ठेवला नव्हता. पण किस करताना आणि मेकआउट करताना एलेक्सचे स्पर्म तिच्या शरीरात गेले असतील. जेव्हा सामंथाने डॉक्टरांना संपर्क केला तेव्हा समोर आलं की, तेव्हा ती पाच महिन्यांची प्रेग्नेंट होती. तिने डॉक्टरांना शारीरिक संबंध न ठेवल्याचंही सांगितलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications