शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काय सांगता! ज्याबाबत बोलण्याचं टाळतात लोक, ही तरूणी तेच काम करून कमावते कोट्यावधी रूपये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 11:56 AM

1 / 9
लोक आजकाल पैसा कमावण्यासाठी नको नको ते करतात आणि यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. काही लोक तर पैशांसाठी विचित्र कामंही करायला तयार होतात. एका टीव्ही स्टारने पैसे कमावण्यासाठी असा मार्ग निवडला ज्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. ज्याबाबत वाचून तुम्हीही चक्रावून जाल. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ही महिला तिची फार्ट ऑनलाईन विकून लाखो रूपये कमावते.
2 / 9
'डेली स्टार' च्या एका वृत्तानुसार, कमाईचा हा मार्ग महिलेसाठी फायदेशीर ठरत आहे. या महिलेने दावा केला आहे की, अशाप्रकारे ती दर आठवड्याला साधारण ३८ हजार पाउंड म्हणजे ३८ लाख रूपये कमावते. या हिशेबाने महिला एका महिन्यातच साधारण १.५ कोटी रूपये कमाई करते.
3 / 9
स्टीफन मॅट नावाच्या या महिलेने सोशल मीडियावर फारच पॉप्युलॅरिटी मिळवली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे २.६ लाख फॉलोअर्स आहेत. ती तिच्या शो च्या माध्यमातून चर्चेत आली होती आणि त्याच कारणाने तिचा बिझनेसही दिवसेंदिवस वाढत आहे.
4 / 9
ती तिच्या शरीरातून अनोख्या अंदाजात गॅस सोडते आणि मग तो गॅस ती एका बॉटलमध्ये बंद करते. या एअरटाइट बॉटलसाठी खरेदीदारांना साधारण ८ हजार रूपये द्यावे लागतात. सोबतच तिने असंही सांगितलं की, गॅस सोडण्यासाठी ती सतत असं काही खाते ज्याने तिला पुन्हा पुन्हा गॅस सोडावा लागेल.
5 / 9
याबाबत ती पुढे म्हणाली की, ती बीन्स, प्रोटीन मफिन आणि उकडलेली अंडी खाते. सोबतच प्रोटीन शेकही घेते. गॅससोबतच ती बॉटलमध्ये तिखट स्मेलही कैद करते.
6 / 9
महिलेने सांगितलं की, बॉटलमध्ये गॅससोबतच फुलांच्या पाकळ्याही ठेवते. सोबतच ग्राहकांसाठी त्यात एक पर्सनल नोटही टाकली जाते. तिच्या या बिझनेसने अॅडल्ट प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातला आहे. सोबतच फार्टच्या खरेदीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
7 / 9
या बिझनेसच्या आयडियाबाबत तिने सांगितलं की, सोशल मीडियावर लोक मला सतत वापरलेल्या कपड्यांपासून ते ब्रा, पॅंटी, हेअरची डिमांड करत होते. त्यानंतर माझ्या डोक्यात हा अनोखा बिझनेस करण्याचा विचार आला आणि हा निर्णय घेणं माझ्यासाठी फायद्याचा ठरला.
8 / 9

9 / 9

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल