world longest living dogs
हे आहेत जगातील सर्वात जास्त जगणारे श्वान, शेवटचा तर अनेकांचा फेवरेट अन् खास मित्र By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 4:49 PM1 / 6द सन च्या रिपोर्टनुसार रसेल टेरियर्स हा कुत्र्यांच्या विविध जातींमध्ये सर्वात जास्त जगणारा कुत्रा आहे. हा १२.७ इतकी वर्ष जगतो.2 / 6यॉर्कशायर टेरियर्स हे १२.५ वर्षे जगतात. हे कुत्रे जितके दिसायला क्युट असतात तितकेच समजुतदारही असतात. त्यामुळे अनेकांना हा पाळायला खुप आवडतो.3 / 6बॉर्डर कोलिस हा या यादीतील तिसऱ्या क्रमांकाचा कुत्रा आहे. तो १२.१ वर्ष जगतो. याला घराचा व शेतीचा राखणदार म्हणून जास्त पसंती दिली जाते.4 / 6अत्यंत आज्ञाधारक कुत्रा म्हणून स्प्रिंगर स्पॅनियलची ओळख आहे. उत्तम अॅथलिट तसेच ट्रेकर म्हणून प्रसिद्ध असलेली या कुत्र्याची जात ११.९ महिने जगते. 5 / 6बुलडॉगची क्रॉस ब्रीडींग असलेला हा कुत्रा फ्रेंच बुलडॉग म्हणून प्रसिद्ध आहे. हा ४.५ वर्ष जगतो.6 / 6सर्वांचा फेवरेट असलेला लॅब्राडोर ११.८ वर्ष जगतो. युके मध्ये विकसित करण्यात आलेल्या या ब्रीडला तेथील एका ठिकाणावरुन हे नाव पडलेले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications