The World's Highest City Is in Peru
जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले शहर... By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 12:32 PM1 / 7जगात समुद्र सपाटीपासून सर्वाधिक जास्त उंचीवर असणारे शहर दक्षिण अमेरिकेतील पेरूमध्ये आहे. 2 / 7ला रिनकोनाडा नावाचे पेरूमध्ये शहर आहे. 3 / 7पेरूमधील अँडीज पर्वतावर पाच किलोमीटर उंचीपर्यंत म्हणजे समुद्र सपाटीपासून 5100 मीटर उंचीवर रिनकोनाडा शहर आहे.4 / 7दक्षिण अमेरिकेत असूनही ला रिनकोनाडा शहरात प्रचंड थंडी असते. येथील तापमान सरासरी 1.2 डिग्रीपर्यंत असते.5 / 7तसेच, या शहरात 30 हजारहून अधिक लोक वास्तव्यास आहेत.6 / 7विशेष म्हणजे, याठिकाणी कोणताही कर नाही किंवा स्थानिक सरकार नाही. त्यामुळे पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध नाहीत. 7 / 7येथील पर्वतात सोन्याच्या खाणी आहेत, मात्र येथील कंपन्या कायदेशीर उत्खनन करत नाही. तर बऱ्यापैकी अवैध उत्खनन करण्यात येते. तसेच, येथील पुरुषमंडळी खाणीत काम करतात. तर महिला साहित्य विक्रीचे काम करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications