World's safest place!
जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण ! By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 5:38 PM1 / 6जर तुम्ही गुगलवर जगभरातील सर्वात मजबूत आणि सुरक्षित ठिकाण कोणतं? असे शोधला तर तुम्हाला उत्तर मिळेल, फोर्ट नॉक्स. 2 / 6फोर्ट नॉक्समध्ये अमेरिकेचा खजिना तर ठेवला आहेच सोबतच हे ठिकाण एक मिलिट्री बेसही आहे. याच्या सरक्षेसाठी 30 हजार जवान तैनात आहेत. अमेरिका ज्या ज्या शस्त्रास्त्रांचा युद्धात वापर करते, ती सगळी शस्त्रास्त्रे या इमारतीच्या सुरक्षेसाठीही आहेत. 3 / 6फोर्ट नॉक्स अमेरिकेची एक मोठी तिजोरी आहे. याठिकाणी जवळपास 50 हजार टन सोने ठेवण्यात आले आहे. 4 / 6फोर्ट नॉक्स या तिजोरीच्या दरवाज्याचे वजन 22 टन इतके आहे. हा दरवाजा उघडण्यासाठी अर्थातच पासवर्डची गरज असते. हे पासवर्ड वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये असतात. काही लोक सोडता कुणालाच पूर्ण कोड माहिती नसतो. 5 / 61936 मध्ये फोर्ट नॉक्सची इमारत बांधण्यात आली आहे. 6 / 6 याठिकाणी सुरक्षा रक्षकांसह कॅमेऱ्यांचा कडक बंदोबस्त आहे. त्यासोबतच येथे सुरक्षेसाठी रोबोट्सचाही वापर केला जातो. आणखी वाचा Subscribe to Notifications