you will surprise after seeing these strange articles
'अशी' चित्रविचित्र झाडं तुम्ही कधीच पाहिली नसतील! By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 3:39 PM1 / 5रेनबो ट्री, ऑस्ट्रेलिया: या झाडाचं खोड इंद्रधनुष्याच्या रंगाचं आहे. या झाडाचं नाव रेबनो युकेलिप्टस असं आहे. 2 / 5बाओबाब ट्री, आफ्रिका: या झाडांना पाहून ती खोटी वाटतात. 262 फूट उंचीची ही झाडं अतिशय लक्षवेधी आहेत. 3 / 5ड्रॅगन ट्री, आफ्रिका: आफ्रिकेच्या वायव्य भागातील किनारपट्टीवरील ही झाडं पाहून अनेकजण आश्चर्यचकीत होतात. 4 / 5वड, भारत: आंध्र प्रदेशातील नालगोंडामध्ये असणारं हे रहस्यमयी झाड अतिशय प्रसिद्ध आहे. या झाडावर वन्य प्राण्यांच्या आकृत्या दिसतात. 5 / 5एंजल ओक ट्री, कॅरोलिना: हे झाड 300 ते 400 वर्ष वयाचं आहे. 66 फूट उंच आणि 25 फूट रुंदीचं हे झाड पाहायला दूरवरुन पर्यटक येतात. आणखी वाचा Subscribe to Notifications