Thakurli society builds 'Olympic ground' in ganesh festival
Beautyfull मेसेज... ठाकुर्लीतील सोसायटीनं उभारलं 'ऑलिंपिकचं ग्राऊंड' By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 9:34 AM1 / 6कल्याण-डोंबिवलीतील ठाकुर्लीतील बालाजी आंगण सोसायटीने उभारलेला देखावा गणेशभक्तांचं लक्ष वेधून घेत आहे. 2 / 6सोसायटीने ऑलिम्पिक ट्वेंटी-ट्वेंटी चा देखावा मांडला आहे. केटव्यतिरिक्त खेळातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हा देखाव्यातुन एक संदेश देण्यात आला आहे.3 / 6हाच धागा पकडुन ठाकुर्लीतील बालाजी आंगण सोसायटीने ऑलिम्पिक ट्वेंटी-ट्वेंटी चा देखावा मांडला आहे. हा संपूर्ण देखावा कागद व पुठ्ठ्या पासून तयार केला आहे. इतकंच नाही तर गणरायाची मूर्ती देखील मातीची आहे. 4 / 6आजवर भारतात फक्त क्रिकेटला जास्त महत्त्व दिले गेले असून इतर खेळांकडे त्यामानाने दुर्लक्ष झाले आहे .5 / 6या खेळाला प्रोत्साहन देत खेळाडूंचा उत्साह वाढविणे गरजेचे आहे. क्रिकेटव्यतिरिक्त खेळातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्या दर्जाच्या अकॅडमी तयार करण्याची गरज आहे . 6 / 6महाराष्ट्रातील खेळाडूंनाही एक व्यासपीठ मिळेल आणि महाराष्ट्राकडे ऑलम्पिकची पदके येऊ शकतील हे दाखवून देण्याचा या देखाव्यातून या तरुणांनी प्रयत्न केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications