'Admin' runs to help passengers in Kolhapur
कोल्हापुरात प्रवाशांच्या मदतीला धावले ‘प्रशासन’ By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:40 PM1 / 9कोल्हापुरात ऐन दिवाळीत एस.टी.च्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकांवर आलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळी पाठविण्यासाठी खासगी वाहनांची सोय करण्यात आली होती. (छाया : नसीर अत्तार)2 / 9एस.टी.च्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकांवर आलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळी पाठविण्यासाठी खासगी वाहनांची सोय करण्यात आली होती. (छाया : नसीर अत्तार)3 / 9एस.टी.च्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकांवर आलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळी पाठविण्यासाठी खासगी वाहनांची सोय करण्यात आली होती. (छाया : नसीर अत्तार)4 / 9एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या तिसऱ्या दिवशी कोल्हापुरातील बसस्थानकावर असा शुकशुकाट होता. (छाया : नसीर अत्तार)5 / 9एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या तिसऱ्या दिवशी कोल्हापुरातील संभाजीनगर बसस्थानकावर असा शुकशुकाट होता. (छाया : नसीर अत्तार)6 / 9कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अनेक खासगी वाहने गावाचा फलक लावून प्रवासी घेत होते. (छाया : नसीर अत्तार)7 / 9 एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या तिसऱ्या दिवशी आपल्या गावाकडे जाण्यासाठी कोणतेही वाहन न मिळाल्याने कोल्हापुरातील बसस्थानकामध्ये काही प्रवाशांनी अशी पथारी पसरली होती. (छाया : नसीर अत्तार) 8 / 9खासगीकरणाच्या माध्यमातून जनतेच्या एस. टी. चे तुकडे करून ती संपविण्याच्या दिशेने सरकारने पावले उचलली आहेत. त्याचा कृती समितीतर्फे विरोध करण्यात येत आहे. 9 / 9कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. आणखी वाचा Subscribe to Notifications