शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अजय देवगण-काजोल जोडी कोल्हापूरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 5:05 PM

1 / 8
श्री एकमुखी दत्त मंदिराच्या कलशारोहण सोहळ््यात भाग घेण्यासाठी मंगळवारी अभिनेता अजय देवगण कोल्हापूर येथील मिरजकर तिकटी परिसरात दाखल झाला. (छाया : आदित्य वेल्हाळ)
2 / 8
श्री एकमुखी दत्त मंदिराच्या कलशारोहण सोहळ््यात भाग घेण्यासाठी मंगळवारी अभिनेता अजय देवगण कोल्हापूर येथील मिरजकर तिकटी परिसरात दाखल झाला. सोबत अभिनेत्री काजोल होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)
3 / 8
साडेबाराच्या दरम्यान अभिनेता अजय व काजोल यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)
4 / 8
मिरजकर तिकटी येथील श्री एकमुखी दत्त आखाडा सेवाभावी संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सहा वाजता लघुरुद्र अभिषेक, अकरा वाजता पुण्यहवाचन व अष्टगंध मार्चन दत्तमहायाग विधी झाले. मंदिर कलशारोहण सोहळ््यात अभिनेता अजय व काजोल देवगण यांनी होमहवन आणि कलशपूजन विधी केले. (छाया : आदित्य वेल्हाळ)
5 / 8

6 / 8
अजय आणि काजोल यांची अंबाबाईवर नितांत श्रद्धा आहे. वर्षातून एकदा तरी ते देवीच्या दर्शनासाठी येतात. विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी थेट अंबाबाई मंदिर गाठले. (छाया : आदित्य वेल्हाळ)
7 / 8
अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी समितीच्यावतीने अंबाबाईची प्रतिमा देऊन अभिनेता अजय व काजोल देवगण यांचा सत्कार केला. यावेळी किरण नकाते, सदस्या संगीता खाडे, ऋतुराज संजय पाटील आदी उपस्थित होते.
8 / 8
अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी समितीच्यावतीने देवीची साडी देऊन अभिनेता अजय व काजोल देवगण यांचा सत्कार केला. यावेळी किरण नकाते, सदस्या संगीता खाडे, ऋतुराज संजय पाटील आदी उपस्थित होते.
टॅग्स :Ajay Devgnअजय देवगणKajolकाजोलkolhapurकोल्हापूर