शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोल्हापुरात रखडलेल्या पर्यायी शिवाजी पुलाला चालना मिळणार, ‘पुरातत्त्व’ची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 2:05 PM

1 / 9
कोल्हापुरात रखडलेल्या पर्यायी शिवाजी पुलाला चालना मिळण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या राज्य पुरातत्त्व विभागाच्या दोन अधिकाºयांशी सुमारे तासभर चर्चा करून शासकीय विश्रामगृहातून व्ही. आर. कांडगावे, अमरजा निंबाळकर आदी बाहेर पडले. (छाया: आदित्य वेल्हाळ)
2 / 9
कोल्हापुरात शिवाजी पुलाच्या बांधकामाला अडथळा ठरलेल्या प्राचीन ब्रह्मपुरी टेकडीवरील उत्खनन केलेल्या जागेची पाहणी राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाºयांनी केली. त्यावेळी त्यांना अमरजा निंबाळकर यांनी माहिती दिली. (छाया: आदित्य वेल्हाळ)
3 / 9

4 / 9
कोल्हापुरात शिवाजी पुलाच्या बांधकामाला अडथळा ठरलेल्या प्राचीन ब्रह्मपुरी टेकडीची पाहणी करताना पथक. (छाया: आदित्य वेल्हाळ)
5 / 9

6 / 9

7 / 9
कोल्हापुरात पर्यायी पुलाचे बांधकाम आणि ब्रह्मपुरी टेकडी यातील अंतर नकाशाद्वारे तपासण्यात आले. (छाया: आदित्य वेल्हाळ)
8 / 9

9 / 9

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग