Banks in Kolhapur jumped out of the customer ...
कोल्हापुरातील बँका ग्राहकांनी गजबजून गेल्या... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 6:19 PM1 / 4आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील राष्ट्रीय बँकांचा गेल्या दोन दिवसांचा संप झाल्यानंतर शुक्रवारी बँका सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी त्या गजबजून गेल्या. कोल्हापुरातील कसबा बावड्यातील बँक आॅफ इंडिया शाखेत झालेली ग्राहकांची गर्दी. (छाया - दीपक जाधव)2 / 4आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील राष्ट्रीय बँकांचा गेल्या दोन दिवसांचा संप झाल्यानंतर शुक्रवारी बँका सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी त्या गजबजून गेल्या. कोल्हापुरातील कसबा बावड्यातील बँक आॅफ इंडिया शाखेत झालेली ग्राहकांची गर्दी. (छाया - दीपक जाधव)3 / 4आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील राष्ट्रीय बँकांचा गेल्या दोन दिवसांचा संप झाल्यानंतर शुक्रवारी बँका सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी त्या गजबजून गेल्या. कोल्हापुरातील कसबा बावड्यातील बँक आॅफ इंडिया शाखेत झालेली ग्राहकांची गर्दी. (छाया - दीपक जाधव)4 / 4आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील राष्ट्रीय बँकांचा गेल्या दोन दिवसांचा संप झाल्यानंतर शुक्रवारी बँका सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी त्या गजबजून गेल्या. कोल्हापुरातील कसबा बावड्यातील बँक आॅफ इंडिया शाखेत झालेली ग्राहकांची गर्दी. (छाया - दीपक जाधव) आणखी वाचा Subscribe to Notifications