शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लिंगनूर (ता. कागल)चा चेकपोस्ट नाका दोन वर्षांपासून वापराविना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 7:15 PM

1 / 15
लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला अत्याधूनिक चेकपोस्ट नाक्यालगत येथे काम करणाऱ्यां अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेले निवासी संकुलही बंद अवस्थेत धूळखात आहे. (छाया : दीपक जाधव)
2 / 15
लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला अत्याधूनिक चेकपोस्ट नाक्यालगत येथे उभारण्यात आलेली प्रशासकीय इमारत. (छाया : दीपक जाधव)
3 / 15
लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला अत्याधूनिक चेकपोस्ट नाक्यालगत येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेली निवासस्थाने अशी धुळखात पडली आहेत. (छाया : दीपक जाधव)
4 / 15
लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला अत्याधूनिक चेकपोस्ट नाक्यालगत येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानाबाहेरील बगीचाही असा देखभालीअभावी करपून गेला आहे. (छाया : दीपक जाधव)
5 / 15

6 / 15
लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला अत्याधूनिक चेकपोस्ट नाक्यालगत वाहनचालकांसाठी उभारण्यात आलेले विश्रांतीगृह. (छाया : दीपक जाधव)
7 / 15
लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला चेकपोस्ट नाक्यातील अत्याधूनिक वे-ब्रीज. महामार्गाच्या दोन्ही बाजूला असे एकूण १४ वे-ब्रीज उभारण्यात आले आहेत. (छाया : दीपक जाधव)
8 / 15
लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला चेकपोस्ट नाक्यातील अत्याधूनिक वे-ब्रीज. महामार्गाच्या दोन्ही बाजूला असे एकूण १४ वे-ब्रीज उभारण्यात आले आहेत. (छाया : दीपक जाधव)
9 / 15
लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला अत्याधुनिक चेकपोस्ट नाक्यामध्ये उभारण्यात आलेले स्कॅनर. या स्कॅनरमधून वाहनांमध्ये कोणत्या प्रकाराचा माल आहे, हेही कळणार आहे. (छाया : दीपक जाधव)
10 / 15
लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला चेकपोस्ट नाक्यातील अत्याधूनिक वे-ब्रीज. महामार्गाच्या दोन्ही बाजूला असे एकूण १४ वे-ब्रीज उभारण्यात आले आहेत. (छाया : दीपक जाधव)
11 / 15
लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक चेकपोस्टमध्ये जादा भार वाहून नेणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्यानंतर जप्त केलेला माल उतरविण्यासाठी दोन्ही बाजूंना अशी गोडावूनही बांधण्यात आली आहेत. (छाया : दीपक जाधव)
12 / 15
लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेला अत्याधुनिक चेकपोस्ट नाका. येथे तपासणीनंतर दोषी आढळून आलेली वाहने जप्त करून या ठिकाणी पार्क केली जाणार आहेत. (छाया : दीपक जाधव)
13 / 15
लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक चेकपोस्टलगत उभारण्यात आलेले गाळेही असे बंद अवस्थेत आहेत. (छाया : दीपक जाधव)
14 / 15
लिंगनूर (ता. कागल) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या जुन्या चेकपोस्ट नाक्यालगतचा वे-ब्रिज असा बंद अवस्थेत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येणारी अवजड वाहने तपासणीविना अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर सोडली जात आहेत. त्यामुळे खात्याचा महसूल कमी जमा होत आहे. (छाया : दीपक जाधव)
15 / 15
लिंगनूर (ता. कागल) येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा जुना चेकपोस्ट नाका. (छाया : दीपक जाधव)
टॅग्स :kolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडीBorderसीमारेषा